लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय - Marathi News | India Pakistan Tension: TATA IPL 2025 suspended for one week | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयने घेतला 'हा' निर्णय

IPL 2025 Suspended: भारत- पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी धर्मशाला येथे खेळला जात असलेला सामना अर्ध्यातच थांबवण्यात आला. ...

IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय - Marathi News | IPL 2025 Suspended: IPL 2025 postponed indefinitely! BCCI's big decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय

IPL 2025 Suspended: भारत आणि पाकिस्तानात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर BCCI ने हा निर्णय घेतला आहे. ...

IPL 2025 : भारत-पाक तणावामुळे मॅच रद्द; IPL स्पर्धेसंदर्भातही होणार मोठा निर्णय - Marathi News | IPL 2025 Could Called Off Amid India vs Pakistan Tension Operation Sindoor Dharamshala Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : भारत-पाक तणावामुळे मॅच रद्द; IPL स्पर्धेसंदर्भातही होणार मोठा निर्णय

सामना रद्द झाल्यावर आता स्पर्धा स्थिगित करण्याचीही येऊ शकते वेळ ...

भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन - Marathi News | India-Pakistan War tension BCCI takes big action Special train to evacuate players from Dharamshala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाकिस्तान तणाव: BCCIची मोठी कारवाई; खेळाडूंना बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

India Pakistan War, Dharamshala IPL Match Players Updates: बीसीसीआय खेळाडूंना धर्मशाला शहरातून बाहेर काढण्यासाठी उना येथून एक विशेष ट्रेनची व्यवस्था करत आहे. ...

IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं? - Marathi News | IPL 2025 PBKS vs DC The match between PBKS and DC has been temporarily halted due to a floodlight failure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?

पंजाब किंग्जच्या डावातील १० षटकानंतर थांबवण्यात आला सामना ...

Prabhsimran Singh ची विक्रमी फिफ्टी; असा पराक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर - Marathi News | IPL 2025 PBKS vs DC Fourth Consecutive Fifty For Prabhsimran Singh Becomes First Uncapped Indian Do This | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prabhsimran Singh ची विक्रमी फिफ्टी; असा पराक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर

पंजाबकडून डावाला सुरुवात करताना सलग चार अर्धशतकासह त्याने ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या दोघांना मागे टाकले आहे.   ...

IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी - Marathi News | IPL 2025 After Eden Gardens Scare Jaipur Stadium Receives Bomb Threat Ahead Of RR vs PBKS IPL Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी

राजस्थान-पंजाब यांच्यातील सामन्याआधी आला धमकीचा ई-मेल ...

IPL 2025: राजस्थानची नवी चाल, उर्वरित सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या घातक खेळाडूला बोलवलं! - Marathi News | IPL 2025: Rajasthan's new move, South Africa's deadly batsman called up for the remaining matches! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थानची नवी चाल, उर्वरित सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेच्या घातक खेळाडूला बोलवलं!

Lhuan-dre Pretorius News: आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. ...