लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत! - Marathi News | IPL Restart No DJs No Dancing Girls Like Cheerleaders Sunil Gavaskar Urges BCCI To Respect Public Sentiment For The Remaining Games | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!

IPL मधील उर्वरित लढतींना सुरुवात होण्याआधी सुनील गावसकरांनी बीसीसीआयला खास विनंती केली आहे. ...

ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली... - Marathi News | Preity Zinta gets angry on fan over Question about marriage with Glenn maxwell tweets furious reply | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रितीचा राग अनावर, रागारागात म्हणाली...

Preity Zinta Glenn Maxwell Punjab Kings IPL 2025: ग्लेन मॅक्सवेल आणि प्रिती झिंटा यांच्या लग्नाबद्दलच चाहत्याने विचारला विचित्र प्रश्न ...

कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2025 Virat Kohli To Get Test Tribute By Chinnaswamy Fans During RCB vs KKR Clash on May 17 as T20 league resumes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

हा सामना विराट कोहलीसाठी एकदम खास करण्याचा प्लॅन त्याच्या चाहत्यांनी आखलाय. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर ...

IPL 2025 Final: जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार फायनल; प्लेऑफ्सच्या लढती मुंबईत खेळवण्याचाही विचार - Marathi News | IPL 2025: Final to be held at world's largest stadium; Playoffs to be held in Mumbai too | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार फायनल; प्लेऑफ्सच्या लढती मुंबईत खेळवण्याचाही विचार

IPL 2025 Final: फायनलसह प्लेऑफ्सच्या लढती कुठं रंगणार ते गुलदस्त्यात असताना आता या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.  ...

ऑस्ट्रेलियन खेळाडू IPL ला प्राधान्य देणार की, WTC फायनलच्या तयारीला? बोर्डानं स्पष्ट केली भूमिका - Marathi News | Cricket Australia Statement For Australian Players Return To India For IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन खेळाडू IPL ला प्राधान्य देणार की, WTC फायनलच्या तयारीला? बोर्डानं स्पष्ट केली भूमिका

१७ मे पासून आयपीएल स्पर्धेतील सामने पुन्हा खेळवण्यात येणार असून सुधारित वेळापत्रकानुसार, ३ जूनला या स्पर्धेची फायनल खेळवण्यात येणार आहे.  ...

आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती - Marathi News | IPL 2025 To Resume From May 17, Revised Schedule Announced; Check Qualifiers and Final Dates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

IPL 2025 Revised Schedule: बीसीसीआयने आयपीएल २०२५ चे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. ...

IPL 2025 : स्टार्कसह अन्य काही स्टार खेळाडू पुन्हा IPL खेळण्यास नाहीत तयार, कारण...  - Marathi News | Some Foreign Player May Skip Their Respective Teams When IPL 2025 Restarts Know Who Is In The List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : स्टार्कसह अन्य काही स्टार खेळाडू पुन्हा IPL खेळण्यास नाहीत तयार, कारण...

इथं जाणून घेऊयात या यादीत कोणते खेळाडू आहेत अन् ते पुन्हा स्पर्धेत सहभागी न होण्यामागचं कारण काय? यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल? - Marathi News | virat kohli retires from test cricket what is king kohlis net worth salary and earning sources | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :व्यवसायातही कोहलीची 'विराट' कामगिरी; फक्त टॅक्सच ६६ कोटींचा भरला; नेटवर्थ किती असेल?

Virat Kohli Net Worth : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश आहे. विराट कोहलीने क्रिकेट ब्रँडच्या जाहिराती आणि गुंतवणुकीतून खूप कमाई केली आहे. ...