लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल' - Marathi News | Vaibhav Suryavanshi reveals 500 missed calls story after superhit century with Rahul Dravid talks | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'

Vaibhav Suryavanshi Century, Rahul Dravid IPL 2025: वैभवचा पदार्पणाचा हंगाम असूनही त्याने निर्भिड फटकेबाजी केली ...

IPL 2025: सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले... - Marathi News | IPL 2025: Sanjay Bangar On CSK Skipper MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सीएसकेच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू संजय बांगर धोनीवर भडकले, म्हणाले...

Sanjay Bangar On MS Dhoni: माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या भविष्याबद्दल आपले मत मांडले. ...

IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग - Marathi News | IPL 2025 Josh Hazlewood disappoints RCB fan ignores his request of selfie and autograph video viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग

Josh Hazlewood RCB Fan Video IPL 2025: चाहत्याने व्हिडीओ पोस्ट करून व्यक्त केली नाराजी ...

IPL 2025 : KL राहुल असेल DC चा आधार; कारण MI विरुद्ध लय भारीये त्याचा रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 MI vs DC 63rd Match Lokmat Player to Watch KL Rahul Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : KL राहुल असेल DC चा आधार; कारण MI विरुद्ध लय भारीये त्याचा रेकॉर्ड

मुंबई इंडियन्सविरुद्ध लोकेश राहुलचा रेकॉर्ड हा एकदम जबरदस्त आहे. ...

IPL 2025 : MI च्या जोडगोळीसाठी DC चा हा गोलंदाज ठरू शकतो डोकेदुखी - Marathi News | IPL 2025 MI vs DC 63rd Match Lokmat Player to Watch Suryakumar Yadav and Rohit Sharma Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : MI च्या जोडगोळीसाठी DC चा हा गोलंदाज ठरू शकतो डोकेदुखी

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईकरांनी साखळी फेरीत याआधी दिल्लीकरांना त्यांच्या घरात जाऊन मात दिलीये. त्यामुळे घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचं पारडे जड आहे. ...

कोण आहे MS धोनीचा ड्युप्लिकेट! ज्यानं दिल्लीच्या स्टेडियममध्ये केली हवा - Marathi News | IPL 2025 RR vs CSK Match Who Is Duplicate MS Dhoni In Arun Jaitley Stadium Fans Ignoring Real Dhoni Batting For Selfie Watch Reactions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे MS धोनीचा ड्युप्लिकेट! ज्यानं दिल्लीच्या स्टेडियममध्ये केली हवा

इथं जाणून घेऊयात ड्युप्लिकेट धोनीसंदर्भातील खास गोष्ट ...

वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा - Marathi News | IPL 2025 RR vs CSK Vaibhav Suryavanshi Touches Feet Of MS Dhoni After Rajasthan Royals Win Against Chennai Super Kings Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा

भव सूर्यंवशीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यात तो महेंद्रसिंह धोनीचे पाय धरून आशीर्वाद घेताना दिसते.  ...

RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड - Marathi News | IPL 2025 RR vs CSK Rajasthan Royals won by 6 wkts Against Chennai Super Kings Vaibhav Suryavanshi Fifty Sanju Samson And Yashasvi Jaiswal Class Show After Akash Madhwal Andi Yudhvir Singh Spell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

धावांचा पाठलाग करताना राजस्थानने १७ चेंडू आणि ६ विकेट्स राखून विजय नोंदवला.  ...