लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
सचिन ते सूर्या! इथं पाहा MI साठी एका हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांचा रेकॉर्ड - Marathi News | IPL All Time Records Suryakumar Yadav Chance To Overtake Sachin Tendulkar Most Runs In A IPL Season For Mumbai Indians See Top 5 MI Batters List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन ते सूर्या! इथं पाहा MI साठी एका हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांचा रेकॉर्ड

इथं एक नजर टाकुयात मुंबई इंडियन्सकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर ...

IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे? - Marathi News | New Zealand explosive wicketkeeper batter Tim Seifert named as RCB replacement for Jacob Bethell in IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?

RCB New Player IPL 2025 Playoffs: इंग्लंडचा जेकब बेथेल इंग्लंडला रवाना झाल्याने, त्याजागी आला बदली खेळाडू ...

MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो - Marathi News | MI vs DC IPL 2025 Nita Ambani Sanitises Jasprit Bumrahs Palm Before Handshake, Photo Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो

IPL 2025: दिल्लीविरुद्ध सामन्यात विजय मिळवून मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. ...

IPL 2025 : मॅच फिनिशरचे तेवर नाही दिसले! ७ डावात 'डायमंड' अन् 'गोल्डन डक'सह ३ वेळा पदरी पडला भोपळा! - Marathi News | IPL 2025 GT vs LSG 64th Match Lokmat Player to Watch Rahul Tewatia Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : मॅच फिनिशरचे तेवर नाही दिसले! ७ डावात 'डायमंड' अन् 'गोल्डन डक'सह ३ वेळा पदरी पडला भोपळा!

मोजक्या सामन्यात बॅटिंगची संधी आली त्यावेळी GT च्या ताफ्यातील मॅच फिनिशरला जुने तेवर दाखवता आलेले नाहीत.  ...

IPL 2025 : टी-२० त नावे आहे वर्ल्ड रेकॉर्ड! LSG च्या ताफ्यातून हा पठ्ठ्या ठरला पंतपेक्षा भारी - Marathi News | IPL 2025 GT vs LSG 64th Match Lokmat Player to Watch Ayush Badoni Lucknow Super Giant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : टी-२० त नावे आहे वर्ल्ड रेकॉर्ड! LSG च्या ताफ्यातून हा पठ्ठ्या ठरला पंतपेक्षा भारी

मिचेल मार्श, मार्करम आणि निकोलस पूरन या तिघांशिवाय अनकॅप्ड आयुष बडोनी याने लखनौच्या संघाकडून सर्वोत्तम कामगिरी केली.  ...

वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या कसोटी निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा - Marathi News | Vaibhav Suryavanshi Ayush Mhatre included in India U19 squad for Tour of England announced by BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे इंग्लंडला जाणार! विराट-रोहितच्या निवृत्तीनंतर BCCIची मोठी घोषणा

Vaibhav Suryavanshi Ayush Mhatre, Ind vs Eng Test: BCCI ने इंग्लंड दौऱ्यासाठी १६ खेळाडूंच्या नावाची यादी केली जाहीर ...

आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Preity Zinta moves court over ipl team dispute after fake photo viral with vaibhav suryavanshi hug | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?

Preity Zinta Court Matter, Punjab Kings Team IPL 2025: चारच दिवसांपूर्वी प्रिती आणि वैभव सूर्यवंशी यांचा मिठी मारतानाच मार्फ फोटो व्हायरल झाला होता  ...

नटीनं मारली मिठी...! मुंबई इंडियन्सने IPL प्लेऑफ्समध्ये प्रवेश करताच सिद्धार्थचं वानखेडेवर सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Siddharh jadhav celebration at wankhede after Mumbai Indians entered the IPL playoffs 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नटीनं मारली मिठी...! मुंबई इंडियन्सने IPL प्लेऑफ्समध्ये प्रवेश करताच सिद्धार्थचं वानखेडेवर सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल

IPL 2025 मध्ये काल मुंबई विरुद्ध दिल्ली हा सामना रंगला. या सामन्यात मुंबईने दिल्लीला हरवलं आणि प्लेऑफ्समध्ये दिमाखात प्रवेश केला. त्यामुळे सिद्धार्थ जाधवने वानखेडेवर जोरदार सेलिब्रेशन केलं ...