लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी - Marathi News | IPL 2025 GT vs LSG Lucknow Super Giants won by 33 runs Against Gujarat Titans Shahrukh Khan Fifty But | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी

२०० पारच्या लढाईत आघाडी फलंदाजांनी नांगी टाकल्यावर मध्यफळीतील फलंदाजांची होती परीक्षा, पण... ...

IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO) - Marathi News | IPL 2025 GT Pacer Mohammed Siraj Sledges Nicholas Pooran LSG Star's Reaction Leaves Crowd Buzzing Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)

सिराज अन् निकोलस पूरन यांच्यात नेमकं काय घडलं? ...

IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी - Marathi News | IPL 2025 GT vs LSG You Know Record Shaun And Mitchell Marsh First Pair Of Siblings To Score IPL Hundred | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी

मिचेलनं मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत रचला इतिहास ...

IPL 2025 : बाप रे! बॉलिंग करायला पळत आला अन् पाय घसरला! एकदा सोडून दोनदा तेच घडलं - Marathi News | IPL 2025 GT vs LSG Arshad Khan Slips Twice In Follow Through Survives Major Injury Scare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : बाप रे! बॉलिंग करायला पळत आला अन् पाय घसरला! एकदा सोडून दोनदा तेच घडलं

गुजरातच्या ताफ्यातील भरवशाचा गोलंदाज ...

IPL 2025: प्लेऑफपूर्वी आरसीबीसाठी गूड न्यूज, 'या' खेळाडूची दुखापतीवर मात! - Marathi News | IPL 2025: RCB Head Coach Andy Flower's Massive Update On Rajat Patidar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्लेऑफपूर्वी आरसीबीसाठी गूड न्यूज, 'या' खेळाडूची दुखापतीवर मात!

Rajat Patidar Injury Updates: आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आरसीबीच्या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे. ...

मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न - Marathi News | IPL 2025: I always wore Mayanti Langer's pants, why did you wear them today? Sunil Gavaskar asked a difficult question on the live show, then... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

IPL 2025: सुनील गावस्कर आणि मयंती लँगर यांच्या कपड्यांच्या कॉम्बिनेशनवरून सोशल मीडियावर होणारे मीम्स तुम्ही अनेकदा पाहिले असतील. त्यावरूनच आज गावस्कर यांनी ही मिश्किल टिप्पणी केली.  ...

सचिन ते सूर्या! इथं पाहा MI साठी एका हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांचा रेकॉर्ड - Marathi News | IPL All Time Records Suryakumar Yadav Chance To Overtake Sachin Tendulkar Most Runs In A IPL Season For Mumbai Indians See Top 5 MI Batters List | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन ते सूर्या! इथं पाहा MI साठी एका हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांचा रेकॉर्ड

इथं एक नजर टाकुयात मुंबई इंडियन्सकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर ...

IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे? - Marathi News | New Zealand explosive wicketkeeper batter Tim Seifert named as RCB replacement for Jacob Bethell in IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?

RCB New Player IPL 2025 Playoffs: इंग्लंडचा जेकब बेथेल इंग्लंडला रवाना झाल्याने, त्याजागी आला बदली खेळाडू ...