लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : या गड्यानं शाहरुख खानच्या KKR ला चूना लावला म्हणायचं का? - Marathi News | IPL 2025 SRH vs KKR 68th Match Lokmat Player to Watch Venkatesh Iyer Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : या गड्यानं शाहरुख खानच्या KKR ला चूना लावला म्हणायचं का?

आता या गड्यानं शाहरुख खानला चुना लावला म्हणायचं का? ...

IPL 2025 : विदर्भकराला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी SRH कडून फिरकीतील जादू दाखवण्याची संधी - Marathi News | IPL 2025 SRH vs KKR 68th Match Lokmat Player to Watch Harsh Dubey Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : विदर्भकराला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी SRH कडून फिरकीतील जादू दाखवण्याची संधी

आधी इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात वर्णी लागली, मग आयपीएलमध्ये पदार्पणाची संधीही मिळाली ...

GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका - Marathi News | IPL 2025 GT vs CSK Brevis Conway Fifties Power Chennai Super Kings Set 231 Target against Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका

अव्वलस्थानावर पोहचण्यासाठी गुजरातसमोर मोठं आव्हान ...

IPL 2025 : MS धोनी येईल अन् पुन्हा येणार की, नाही हा प्रश्न सोडून जाईल! - Marathi News | IPL 2025 GT vs CSK 67th Match Lokmat Player to Watch MS Dhoni Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : MS धोनी येईल अन् पुन्हा येणार की, नाही हा प्रश्न सोडून जाईल!

महेंद्रसिंह धोनी आगामी हंगामात पुन्हा CSK च्या ताफ्यात दिसणार का? याचा अंदाज लावणे कठीण आहे. पण... ...

IPL 2025 : शाहरुख खानचा हिट शो अन् नकोसा विक्रम - Marathi News | IPL 2025 GT vs CSK 67th Match Lokmat Player to Watch Shahrukh Khan Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : शाहरुख खानचा हिट शो अन् नकोसा विक्रम

हा मोहरा उर्वरित सामन्यात संघासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. एक नजर त्याच्या कामगिरीवर... ...

IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण... - Marathi News | IPL 2025 Qualifier 1 Rece Now Even A MI Die Hard Fan Will Suport CSK Against GT Know Reason Behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...

मुंबई इंडियन्सलाही गुणतालिकेत अव्वल होण्याची संधी आहे. ते कसं शक्य होईल?  MI चे कट्टर चाहतेही CSK ला चीअर करायला का तयार असतील? जाणून घेऊयात सविस्तर ...

PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट - Marathi News | IPL 2025 PBKS vs DC Delhi Capitals Finish Campaign On High With Win Over Punjab Kings And One More Twist Qualifier 1 Race GT RCB MI PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट

. या सामन्यातील पराभव त्यांना Qualifier 1 च्या शर्यतीतून बाहेर करेल. एवढेच नाही तर हा सामना जिंकला तरी आता टॉप २ मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना अन्य निकालावर अवलंबून राहावे लागेल.  ...

PBKS vs DC : स्टॉयनिसची वादळी खेळी; २७५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा - Marathi News | PBKS vs DC Marcus Stoinis Destroys Mukesh Kumar And Mohit Sharma As Pacers Concede 47 Runs In 2 Overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :PBKS vs DC : स्टॉयनिसची वादळी खेळी; २७५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

मार्कस स्टॉयनिसनं सुरुवातीपासूनच आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. ...