IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे. Read More
हैदराबादच्या संघाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात २७८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ १९ व्या षटकातच १६८ धावांवर आटोपला. ...