लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला १ कोटींची 'लॉटरी'; किंमत मिळाल्यावर हिंमत दाखवण्याची हीच ती वेळ! - Marathi News | IPL 2025 LSG vs RCB 70th Match Lokmat Player to Watch Mayank Agarawal Royal Challengers Bengaluru | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'अनसोल्ड' गड्याला १ कोटींची 'लॉटरी'; किंमत मिळाल्यावर हिंमत दाखवण्याची हीच ती वेळ!

आयपीएलमध्ये त्याच्या भात्यातून एक शतकही पाहायला मिळाले आहे. ...

IPL 2025 : 'हाऊ इज द जोश'... मुंबई इंडिन्सला नडला इंग्लिस; फिफ्टीसह एका डावात ४ रेकॉर्ड्सचा पराक्रम - Marathi News | IPL 2025: How is Josh! Mumbai Indians defeated; 4 records in an innings including a fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'हाऊ इज द जोश'... मुंबई इंडिन्सला नडला इंग्लिस; फिफ्टीसह एका डावात ४ रेकॉर्ड्सचा पराक्रम

आठ वर्षांपासूनचा दुष्काळ अन् बरंच काही ...

MI नं मोठी संधी गमावली अन् ते Eliminator मध्ये फसले! PBKS ठरला Qualifier 1 मधील पहिला संघ - Marathi News | MI missed a big opportunity and crashed out in the Eliminator! PBKS secured a ticket to Qualifier 1 with a one-sided win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI नं मोठी संधी गमावली अन् ते Eliminator मध्ये फसले! PBKS ठरला Qualifier 1 मधील पहिला संघ

पंजाबकडून जॉश इंग्लिस आणि प्रियांश आर्य जोडीनं सेट केला सामना ...

...अन् दुसऱ्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव ठरला MI चा टॉपर! सचिनचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला - Marathi News | IPL 2025 MI vs PBKS Suryakumar Yadav Breaks Sachin Tendulkars 15 Year Old Record Most Runs In A IPL Season For Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् दुसऱ्या प्रयत्नात सूर्यकुमार यादव ठरला MI चा टॉपर! सचिनचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

याआधी २०२३ च्या हंगामात तो सचिनच्या विक्रमाच्या जवळ पोहचला होता. पण ६१८ धावांचा पल्ला पार करण्यात तो अपयशी ठरला होता. ...

MI vs PBKS : अर्शदीप सिंगची सुपर ओव्हर! परफेक्ट यॉर्करवर त्यानं सूर्यकुमार यादवलाही फसवलं - Marathi News | IPL 2025 MI vs PBKS Arshdeep Singh Brilliant Execution Of Yorkers In Last Over And Take Naman Dhir And Suryakumar Yadav Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs PBKS : अर्शदीप सिंगची सुपर ओव्हर! परफेक्ट यॉर्करवर त्यानं सूर्यकुमार यादवलाही फसवलं

मुंबईच्या डावातील अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगनं भेदक मारा करत लुटली मैफिल ...

टी-२० क्रिकेटमध्ये सूर्या दादाची 'दादागिरी'! टेम्बा बवुमाला मागे टाकत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 MI vs PBKS Suryakumar Yadav Creates History With New World Record Becomes 1st Batter In The World To 25 Plus Score In 14 Consecutive Innings In T20 Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० क्रिकेटमध्ये सूर्या दादाची 'दादागिरी'! टेम्बा बवुमाला मागे टाकत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

कामगिरीतील सातत्य कायम राखत सूर्यकुमार यादवनं मोठा विक्रम आपल्या नावे केला, अशी कामगिरी करणारा तो टी-२० क्रिकेट जगतातील पहिला फलंदाज आहे. ...

"रोहितची बॅटिंग बघून असं वाटतंय की, तो गंभीर अन् गिलला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय" - Marathi News | IPL 2025 MI vs PBKS Ian Bishop Says I Think Rohit sharma Trying Impress Gambhir And Gill for England Test Team Selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहितची बॅटिंग बघून असं वाटतंय की, तो गंभीर अन् गिलला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय"

पंजाब विरुद्धच्या सामन्यात हिटमॅनची स्लो खेळी, मग... ...

नरेनचा वर्ल्ड रेकॉर्ड! इथं पाहा बुमराहसह टी-२० त एका संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे ६ गोलंदाज - Marathi News | IPL 2025 Sunil Narine Set New Word Record Taken Most Wickets For A Team In T20 Cricket See Full List With Jasprit Bumrah | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नरेनचा वर्ल्ड रेकॉर्ड! इथं पाहा बुमराहसह टी-२० त एका संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे ६ गोलंदाज

इथं एक नजर टाकुयात एका संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या खास रेकॉर्ड्सवर... ...