लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 वेळापत्रक जाहीर! RCB vs KKR ने सुरुवात, MI vs CSK सामना कधी? पाहा पूर्ण यादी - Marathi News | IPL 2025 schedule announced RCB vs KKR opening match MI vs CSK 2 matches in league stage when and where See full list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 वेळापत्रक जाहीर! RCB vs KKR ने सुरुवात, MI vs CSK सामना कधी? पाहा पूर्ण यादी

IPL 2025 Schedule Announced : २२ मार्चपासून सुरूवात, अंतिम सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर 'या' तारखेला होणार! ...

Mumbai Indians ने साधला मोठा डाव; Kavya Maran च्या SRH चा स्टार खेळाडू आला संघात - Marathi News | IPL 2025 Mumbai Indians includes Star Cricketer Mystery Spinner Mujeeb Ur Rahman who replaces injured Allah Ghazanfar Kavya Maran SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने साधला मोठा डाव; काव्या मारनच्या SRH चा स्टार खेळाडू आला संघात

Mumbai Indians New Player Added, IPL 2025 : दुखापतग्रस्त अल्लाह गझनफरच्या जागी दिली संधी, टी२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत घेतल्यात तब्बल २७५ विकेट्स ...

Jio Cinema अ‍ॅप लगेच डिलीट करा! IPL च्या तोंडावर मोठा गेम झाला, मॅच पहायची तर पैसे मोजावे लागणार - Marathi News | Delete the Jio Cinema app immediately! A big game has happened on the eve of IPL, you will have to pay to watch the match on Jio Hotstar merger | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Jio Cinema अ‍ॅप लगेच डिलीट करा! IPL च्या तोंडावर मोठा गेम झाला, मॅच पहायची तर पैसे मोजावे लागणार

Jio Hotstar IPL Plan: रिलायन्स आणि डिस्ने हॉटस्टारमध्ये मोठी डील झाली आहे. यामध्ये दोन्ही प्लॅटफॉर्म एकाच जिओ हॉटस्टारवर एकत्र आले आहेत. गंमत अशी आहे की आता रिचार्ज मारावे लागणार आहे. ...

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील आरसीबीचे कर्णधार अन् त्यांचा कॅप्टन्सीचा रेकॉर्ड - Marathi News | Virat Kohli To Faf Du Plessis Most Successful Captain Record And Full List of Royal Challengers Bengaluru Captains In IPL History | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील आरसीबीचे कर्णधार अन् त्यांचा कॅप्टन्सीचा रेकॉर्ड

७ कॅप्टन १७ हंगाम... अजूनही पाटी कोरीच! ...

भिऊ नकोस मीच नव्हे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत! नव्या कॅप्टनसाठी किंग कोहलीचा खास मेसेज - Marathi News | Virat Kohli Reacts After RCB Choose Rajat Patidar Over Him As New Captain For IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भिऊ नकोस मीच नव्हे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत! नव्या कॅप्टनसाठी किंग कोहलीचा खास मेसेज

या खास शब्दांत किंग कोहलीनं नव्या कॅप्टनला दिल्या शुभेच्छा ...

Mumbai Indians साठी वाईट बातमी! ४ कोटींना विकत घेतलेला खेळाडू 'चॅम्पियन्स ट्रॉफी'बाहेर - Marathi News | Bad news for Mumbai Indians fans Allah Gazanfar ruled of of Champions trophy doubtful of IPL 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians साठी वाईट बातमी! ४ कोटींना विकत घेतलेला खेळाडू 'चॅम्पियन्स ट्रॉफी'बाहेर

Mumbai Indians, Champions Trophy : दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झालेल्या हा खेळाडू IPL मध्ये खेळण्याबाबतही साशंक आहे ...

संजू सॅमसनच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट! हाताच्या बोटावर झाली यशस्वी शस्त्रक्रिया (Photo) - Marathi News | Big update on Sanju Samson injury Photo viral after Successful surgery on finger IND vs ENG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संजू सॅमसनच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट! हाताच्या बोटावर झाली यशस्वी शस्त्रक्रिया (Photo)

Sanju Samson Injury Update : जोफ्रा आर्चरने टाकलेला वेगवान चेंडू लागून संजू सॅमसनच्या हाताच्या बोटाला झाली होती दुखापत ...

IPL 2025 Schedule: आयपीएलची उत्सुकता! वेळापत्रक कधी येणार? यासंदर्भातील मोठी माहिती आली समोर - Marathi News | IPL 2025 Full Schedule Set To Be Announced Next Week Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Schedule: आयपीएलची उत्सुकता! वेळापत्रक कधी येणार? यासंदर्भातील मोठी माहिती आली समोर

सगळं ठरलंय, पण वेळापत्रक कधी येणार? जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर माहिती  ...