लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली अन् टीम इंडिया फुटली, त्यामागचं कारण एकच... - Marathi News | Rohit Sharma And Other Players Return Home in Batches No Unified Arrival Why Team India Will Not Have A Bus Parade After Champions Trophy 2025 Win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली अन् टीम इंडिया फुटली, त्यामागचं कारण एकच...

कोच एका विमानतळावर उतरला. कॅप्टन दुसऱ्या अन् अन्य खेळाडू ... ...

IPL 2025 पूर्वी LSG ला मोठा झटका; ११ कोटींचा खेळाडू सुरुवातीच्या 'इतक्या' सामन्यांना मुकणार - Marathi News | IPL 2025 Big blow to Lucknow Super Giants as 11 crores pacer Mayank Yadav to miss fist half of the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 पूर्वी LSG ला मोठा झटका; ११ कोटींचा खेळाडू सुरुवातीच्या 'इतक्या' सामन्यांना मुकणार

Big Blow to Lucknow Super Giants : स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच लखनौ सुपर जायंट्स संघासाठी एक वाईट बातमी आली आहे ...

मॅच दरम्यान 'या' जाहिराती नको; IPL आयोजकांना सरकारनं धाडलं पत्र; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2025 Government Asks IPL To Ban Tobacco And Alcohol Advertisements Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच दरम्यान 'या' जाहिराती नको; IPL आयोजकांना सरकारनं धाडलं पत्र; जाणून घ्या सविस्तर

सरकारच्या या भूमिकेचा IPL सह BCCI ला बसू शकतो मोठा फटका ...

IPL 2025 सुरू होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहबद्दल चिंताजनक बातमी, मुंबई इंडियन्सला मोठा धक्का - Marathi News | IPL 2025 Big blow to Mumbai Indians as Jasprit Bumrah Fitness may miss starting 3 to 4 matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 सुरू होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहबद्दल चिंताजनक बातमी, मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

Jasprit Bumrah Fitness Update, IPL 2025: जसप्रीत बुमराह सध्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर ...

काव्या मारनच्या SRH नं अनसोल्ड गड्याला केलं 'लखपती'; कोट्यवधीच्या खेळाडूची घेतली जागा - Marathi News | IPL 2025 Update Injured Brydon Carse Ruled Out Kavya Maran Owned Sunrisers Hyderabad Team Sign South Africa Wiaan Mulder | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काव्या मारनच्या SRH नं अनसोल्ड गड्याला केलं 'लखपती'; कोट्यवधीच्या खेळाडूची घेतली जागा

मेगा लिलावात मिळाला नाही भाव; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर काव्या मारनच्या संघानं खेळला डाव ...

IPL 2025 : कोण होणार दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन? टीम इंडियातील या दोघांच्यात तगडी स्पर्धा - Marathi News | 9 IPL Teams Announcing Captains Names KKK Ajinkya Rahane Latest Who Will Captain Of Delhi Capitals In 2025 KL Rahul Or Axar Patel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : कोण होणार दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन? टीम इंडियातील या दोघांच्यात तगडी स्पर्धा

टीम इंडियातील दोन चेहरे कॅप्टन्सीच्या शर्यतीत, कोण मारणार फायनल बाजी ...

व्वा अजिंक्य! 'नशीब असावं तर असं...' आधी अनसोल्डचा टॅग; मग KKR नं बोली लावली अन् आता कॅप्टन - Marathi News | IPL 2025: Ajinkya Rahane named KKR Captain For This Season Venkatesh Iyer to Be Vice Captain KKR Bought Mumbaikar in Unsold Round at Base Price 1.5 Core | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्वा अजिंक्य! 'नशीब असावं तर असं...' आधी अनसोल्डचा टॅग; मग KKR नं बोली लावली अन् आता कॅप्टन

Ajinkya Rahane New KKR Captain: मेगा लिलावात अनसोल्डचा टॅग, मग केकेआरनं केली होती स्वस्तात मस्त शॉपिंग ...

CSK च्या ताफ्यात बर्थडे पार्टी; एमएस धोनी-आर अश्विनची झलक ठरतीये लक्षवेधी, इथं पाहा फोटो - Marathi News | IPL 2025 MS Dhoni R Ashwin Bonding Ruturaj Gaikwad Rocked Birthday Party Of Chennai Super Kings CEO Kasi Viswanathan See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :CSK च्या ताफ्यात बर्थडे पार्टी; एमएस धोनी-आर अश्विनची झलक ठरतीये लक्षवेधी, इथं पाहा फोटो

CSK च्या ताफ्यातील बर्थडे पार्टीतील खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ...