लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हिटमॅन रोहित शर्माची एकदम दाबात एन्ट्री; व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | IPL 2025 Rohit Sharma Entry Like Hollywood Star In Mumbai Indians Camp Watch Viral Video Ahead Of MI vs CSK Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात हिटमॅन रोहित शर्माची एकदम दाबात एन्ट्री; व्हिडिओ होतोय व्हायरल

मालदीवमधील भटकंतीनंतर आता रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. ...

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये धनश्री वर्माचा स्टनिंग लूक, पाहा लेटेस्ट फोटोशूट! - Marathi News | Dhanashree Verma's stunning look latest photoshoot amid divorce with Yuzvendra Chahal | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या चर्चांमध्ये धनश्री वर्माचा स्टनिंग लूक, पाहा लेटेस्ट फोटोशूट!

धनश्री वर्मा सध्या चर्चेत आहे. तिच्या नव्या फोटोंनी तर धुमाकूळ घातलाय. ...

पोटगीची रक्कम ठरली! युजवेंद्र चहल-धनश्री घटस्फोटाचा निकाल गुरुवारपर्यंत लावण्याचे हायकोर्टाचे निर्देश - Marathi News | Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce Case Mumbai High Court orders Family Court to finalize divorce decree by thursday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पोटगीची रक्कम ठरली! युजवेंद्र चहल-धनश्री घटस्फोटाचा निकाल गुरुवारपर्यंत लावण्याचे हायकोर्टाचे निर्देश

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce Case: आज कोर्टात काय-काय घडलं? वाचा सविस्तर ...

IPL सामन्यासाठी तिकीट कसे खरेदी करायचे? CSK नं तर आपल्या चाहत्यांसाठी आणलीये जबरदस्त ऑफर - Marathi News | IPL 2025 Match Ticket Price And Other Details Hw To Buy CSK vs MI Indian Premier League Match Tickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL सामन्यासाठी तिकीट कसे खरेदी करायचे? CSK नं तर आपल्या चाहत्यांसाठी आणलीये जबरदस्त ऑफर

चेन्नई सुपर किंग्ज एकमेव फ्रँचायझी संघ आहे ज्यांनी आपल्या चाहत्यांसाठी खास सेवा पुरवण्याचा निर्णय घेतलाय. ...

IPL 2025: LSG ला धक्का! ८ कोटींचा स्टार क्रिकेटर दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार - Marathi News | Big blow to LSG star pacer Akash Deep worth 8 crores likely to miss first few IPL 2025 games due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: LSG ला धक्का! ८ कोटींचा स्टार क्रिकेटर दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार

Big Blow to LSG, IPL 2025: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेतच झाली होती दुखापत ...

MI च्या ताफ्यात टेन्शन? बुमराह संदर्भातील प्रश्नावर कोच जयवर्धने म्हणाला, ते एक मोठं चॅलेंज! - Marathi News | MI vs CSK How Will Mumbai Indians Cope Without Jasprit Bumrah At The Start Of IPL2025 Coach Mahela Jayawardene answered in the pre-season press conference5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI च्या ताफ्यात टेन्शन? बुमराह संदर्भातील प्रश्नावर कोच जयवर्धने म्हणाला, ते एक मोठं चॅलेंज!

त्याच्याशिवाय मैदानात उतरणं हा संघासाठी एक मोठा धक्काच ...

ना रोहित, ना पांड्या...! नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स IPLचा पहिला सामना खेळणार; हार्दिकने नाव केले जाहीर - Marathi News | IPL 2025 MI Vs CSK: Neither Rohit nor Pandya...! Mumbai Indians will play their first IPL match against CSK under the leadership of a new captain Suryakumar Yadav; Hardik announced his name | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना रोहित, ना पांड्या...! नव्या कॅप्टनच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स IPLचा पहिला सामना खेळणार; हार्दिकने नाव केले जाहीर

MI New Captain vs CSK Match: नियमित कर्णधार हार्दिक पांड्या अनफिट आहे असे नाही, तर आयपीएलच्या एका नियमामुळे त्याला एका सामन्याची शिक्षा झाली आहे. ...

Video: चाळीशीतल्या MS Dhoni चा जलवा! भेदक यॉर्करवर 'कॅप्टन कूल'चा तगडा हेलिकॉप्टर शॉट - Marathi News | IPL 2025 Video MS Dhoni Helicopter Shot hits big hit on Matheesha Pathirana Yorker CSK Intra Squad match Trending | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: चाळीशीतल्या MS Dhoni चा जलवा! भेदक यॉर्करवर 'कॅप्टन कूल'चा तगडा हेलिकॉप्टर शॉट

MS Dhoni Helicopter shot Video: धोनीने आपल्या लोकप्रिय हेलिकॉप्टर शॉटची झलक दाखवली ...