लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 Opening Match: केकेआर अन् आरसीबीसह सगळे तयार; पण ओपनिंग मॅच होणार रद्द? कारण... - Marathi News | IPL 2025 KKR vs RCB opening match likely to be cancelled; Know the reason behind it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Opening Match: केकेआर अन् आरसीबीसह सगळे तयार; पण ओपनिंग मॅच होणार रद्द? कारण...

सगळं ठरलं असलं तरी आता आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सलामीचा सामना रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  इथं जाणून घेऊयात  त्यामागचं कारण ...

BCCI ने आणला आणखी एक नवीन नियम, केवळ दुसऱ्या इनिंगमध्येच करता येणार वापर - Marathi News | BCCI brings another new rule team bowling second can use new ball after 11 overs in only in the second innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने आणला आणखी एक नवीन नियम, केवळ दुसऱ्या इनिंगमध्येच करता येणार वापर

IPL 2025 New Rules: गुरुवारी आयपीएल २०२५च्या कर्णधारांच्या बैठकीत नवीन नियमांवर चर्चा झाली ...

IPL 2025 New Rules : नव्या सीझनआधी BCCI ने घेतला मोठा निर्णय, 'या' महत्त्वाच्या नियमात केला बदल - Marathi News | IPL 2025 BCCI lifts ban on use of saliva to shine the ball rule change for new season captains agreed Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 New Rules : नव्या सीझनआधी BCCI ने घेतला मोठा निर्णय, 'या' महत्त्वाच्या नियमात केला बदल

BCCI Rule Change, IPL 2025: बदललेल्या नियमाचा खेळावर कितपत परिणाम होणार? ...

चहल-धनश्री वर्मा घटस्फोट: युझवेंद्रच्या टी-शर्ट वरील 'स्पेशल मेसेज'ची चर्चा, त्याचा अर्थ काय? - Marathi News | Yuzvendra Chahal Dhanashree Verma divorce Be your own sugar daddy special message on Yuzi t shirt viral on internet what does it mean trending | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहल-धनश्री वर्मा घटस्फोट: युझवेंद्रच्या टी-शर्ट वरील 'स्पेशल मेसेज'ची चर्चा, त्याचा अर्थ काय?

Yuzi T Shirt Special Message, Yuzvendra Chahal Dhanashree Divorce: धनश्रीने घटस्फोटानंतर चहलकडून ४.७५ कोटी घेतले, त्यावरून हा मेसेज असल्याची नेटकऱ्यांना शंका ...

IPL 2025: पहिल्या ३ मॅचसाठी राजस्थानने बदलला 'कॅप्टन'; संजू संघात असूनही असा निर्णय का? - Marathi News | IPL 2025 Rajasthan Royals changes captain Riyan Parag to lead team for first 3 matches Sanju will play as pure batter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: पहिल्या ३ मॅचसाठी राजस्थानने बदलला 'कॅप्टन'; संजू संघात असूनही असा निर्णय का?

IPL 2025 Rajasthan Royals New Captain: नियमित कर्णधार संजू सॅमसन संघात असूनही RR ने घेतला असेल असा निर्णय ...

JioHotstar वर मोफत पाहा IPL 2025 चा संपूर्ण सीजन, जिओनं आयपीएलसाठी आणली धमाकेदार ऑफर - Marathi News | Watch the entire season of IPL 2025 for free on JioHotstar reliance Jio great offer on 299 rs recharge and above | Latest business News at Lokmat.com

व्यापार :JioHotstar वर मोफत पाहा IPL 2025 चा संपूर्ण सीजन, जिओनं आयपीएलसाठी आणली धमाकेदार ऑफर

JioHotstar IPL Cricket Plan: आयपीएल हे क्रिकेट चाहत्यांसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. २२ मार्च पासून आयपीएलच्या २०२५ च्या हंगामाला सुरुवात होणारे. यासाठी आता टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी अनेक प्लान्स आणत आहेत. ...

IPL 2025: BCCI 'हा' महत्त्वाचा नियम बदलणार; पुन्हा 'जुने दिवस' परत येणार... - Marathi News | IPL 2025 BCCI proposal may lift the ban to apply saliva on ball for shine covid impact Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: BCCI 'हा' महत्त्वाचा नियम बदलणार; पुन्हा 'जुने दिवस' परत येणार...

BCCI New Rules, IPL 2025: आज सर्व IPL कर्णधारांची बैठक, तेथेच याबद्दल सांगितले जाणार ...

सूर्या दादानं आयपीएलमध्ये किती वेळा केलंय MI चं नेतृत्व? जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड - Marathi News | How Many Times Suryakumar Yadav Captained For Mumbai Indians In IPL Know Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्या दादानं आयपीएलमध्ये किती वेळा केलंय MI चं नेतृत्व? जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला मिळाला नवा कर्णधार ...