लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
फ्रीमध्ये आयपीएल सामन्यांचा आनंद घ्या; एअटेलचा क्रिकेट चाहत्यांसाठी खास प्लॅन, डेटा आणि कॉलिंगही मिळणार - Marathi News | airtel new 301 rs recharge plan get data and calling benefits with free jio hotstar subsection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्रीमध्ये आयपीएल सामन्यांचा आनंद घ्या; एअटेलचा क्रिकेट चाहत्यांसाठी खास प्लॅन

airtel new recharge plan : एअरटेलने आयपीएल चाहत्यांसाठी खास प्लॅन ऑफर केला आहे. यामध्ये तुम्हाला इंटरनेटसह फ्री जिओस्टार मिळणार आहे. ...

IPL 2025 SRH vs RR: मैदानात उतरताच रियान परागच्या नावे झाला खास विक्रम; श्रेयस अय्यर पडला मागे - Marathi News | IPL 2025 SRH vs RR Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals 2nd Match Riyan Parag Become 4th Youngest Captain In IPL Overtake Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 SRH vs RR: मैदानात उतरताच रियान परागच्या नावे झाला खास विक्रम; श्रेयस अय्यर पडला मागे

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना हा रियान परागसाठी एकदम खास ठरला ...

आयपीएलमध्ये राष्ट्रगीत गाताना शाहरुखच्या कृतीनं जिंकलं चाहत्यांचं मन, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ipl Opening Ceremony 2025 Highlights Shahrukh Khan Melted Fans Heart While Singing National Anthem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयपीएलमध्ये राष्ट्रगीत गाताना शाहरुखच्या कृतीनं जिंकलं चाहत्यांचं मन, व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रगीत गातानाचा शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

Video: Mumbai Indians च्या 'हिटमॅन'चा साधेपणा ! पाया पडणाऱ्या मुलीला रोहितने थांबवलं... - Marathi News | IPL 2025 Mumbai Indians Hitman Rohit Sharma with golden heart gave autograph clicked photo with fan girl viral video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या 'हिटमॅन'चा साधेपणा ! पाया पडणाऱ्या मुलीला थांबवलं; ऑटोग्राफ, फोटोही दिला (Video)

Rohit Sharma Fan Moment Mumbai Indians, IPL 2025 CSK vs MI viral video: तरुण फॅन गर्लला ऑटोग्राफ, फोटोही दिला... रोहित शर्माच्या साधेपणाचं होतंय कौतुक ...

IPL च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये दिशा पाटनीवर अन्याय? अभिनेत्रीच्या डान्सवर कात्री अन्... - Marathi News | IPL 2025 opening ceremony disha patni dance performance cut while telecast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये दिशा पाटनीवर अन्याय? अभिनेत्रीच्या डान्सवर कात्री अन्...

IPL च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये दिशा पाटनीने शानदार डान्स केला. परंतु हा परफॉर्मन्स पूर्ण दाखवण्यात आला नसल्याने चाहत्यांची निराशा झाली ...

IPL 2025: ११व्या षटकातील नव्या चेंडूचा नियम चुरस वाढविणार : केदार जाधव - Marathi News | IPL 2025 New ball rule in 11th over will increase competition said Kedar Jadhav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: ११व्या षटकातील नव्या चेंडूचा नियम चुरस वाढविणार : केदार जाधव

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत केदारने सांगितलं मत ...

IPL 2025 : नव्या-जुन्या कर्णधारांपुढील नवी कोरी आव्हाने, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2025: New challenges ahead for new and old captains, know the details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : नव्या-जुन्या कर्णधारांपुढील नवी कोरी आव्हाने, जाणून घ्या सविस्तर

शनिवारपासून सुरु झालेल्या आयपीएलच्या १८व्या हंगामात प्रत्येक फ्रँचायझीच्या कर्णधारांबद्दल... ...

CSK vs MI Head To Head Record : इथं पाहा IPL मधील दोन यशस्वी संघांचा एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 Chennai Super Kings vs Mumbai Indians Match 3 Know CSK vs MI Head To Head Record Stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs MI Head To Head Record : इथं पाहा IPL मधील दोन यशस्वी संघांचा एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात CSK VS MI यांच्यातील लढतीत कोण कुणावर पडलंय भारी? ...