लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
फिरकीपटू हरभजन सिंग खरंच चुकला की, त्याची कमेंट चुकीच्या अर्थानं फिरवली गेली? - Marathi News | Harbhajan Singh compared Jofra Archer To London's Black Taxis While Commentating On His Bowling Figures During SRH vs RR In Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरकीपटू हरभजन सिंग खरंच चुकला की, त्याची कमेंट चुकीच्या अर्थानं फिरवली गेली?

जोफ्रा आर्चरसंदर्भात हरभजन नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या सविस्तर ...

दिशा पाटनीनं सोशल मीडियावर भरुन काढली सगळी कसर, हॉट PHOTOS केले शेअर - Marathi News | Disha Patani Shares Hot Photos From Ipl 2025 Opening Ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिशा पाटनीनं सोशल मीडियावर भरुन काढली सगळी कसर, हॉट PHOTOS केले शेअर

आयपीएल २०२५ चा उद्घाटन समारंभात दिशावर अन्याय झाल्याचे तिचे चाहते म्हणत होते. आता अभिनेत्रीनं हे फोटो पोस्ट करत सर्व कसर भरुन काढली आहे. ...

MI ने पहिली मॅच हरल्यानंतर मराठी अभिनेत्याचा थेट जसप्रीत बुमराहला फोन, म्हणाला- "लवकर बरा हो" - Marathi News | marathi actor prathmesh parab shared funny video call jaspreet bumrah after mi vs csk match ipl 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :MI ने पहिली मॅच हरल्यानंतर मराठी अभिनेत्याचा थेट जसप्रीत बुमराहला फोन, म्हणाला- "लवकर बरा हो"

मुंबईने त्यांची 'पहिली मॅच देवाला' ही परंपरा कायम ठेवली. मुंबई इंडियन्सने मॅच हरल्यानंतर मराठी अभिनेता प्रथमेश परबने थेट जसप्रीत बुमराहला फोन लावला. ...

IPL 2025 DC vs LSG : 'बापू' म्हणजे जबाबदारी निभावण्याची 'गॅरेंटी'च; नेतृत्वात तोच पॅटर्न दिसणार? - Marathi News | IPL 2025 DC vs LSG 4th Match Lokmat Player to Watch Axar Patel Delhi Capitals Leadership Roles | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 DC vs LSG : 'बापू' म्हणजे जबाबदारी निभावण्याची 'गॅरेंटी'च; नेतृत्वात तोच पॅटर्न दिसणार?

पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना अक्षर पटेल आतापर्यंत ज्याच्या अंडर खेळला त्या रिषभ पंतला भिडणार ...

IPL 2025 DC vs LSG : नेमकी नवी 'लव्ह स्टोरी' फुलताना पंतला 'दिल्लीवाली जुनी गर्लफ्रेंड' भेटणार! - Marathi News | IPL 2025 DC vs LSG Match 4 Lokmat Player to Watch Rishabh Pant Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 DC vs LSG : नेमकी नवी 'लव्ह स्टोरी' फुलताना पंतला 'दिल्लीवाली जुनी गर्लफ्रेंड' भेटणार!

पंत नवी 'लव्ह स्टोरी' सुरु करत असताना आला जुन्या गर्लफ्रेंडच्या भेटीचा योग ...

CSK vs MI: या तिघांमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांवर पुन्हा आली 'पहिली मॅच देवाला' असं म्हणायची वेळ - Marathi News | IPL 2025 CSK vs MI Rohit Sharma Including Three Players Responsible For Mumbai Indians Defeat Against Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs MI: या तिघांमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांवर पुन्हा आली 'पहिली मॅच देवाला' असं म्हणायची वेळ

सलग तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाला सलामी सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना ...

MI विरुद्ध रचिनसह ऋतुराजची फिफ्टी! बालेकिल्ल्यात CSK नं वाजवली विजयाची 'शिट्टी' - Marathi News | IPL 2025 CSK vs MI Rachin Ravindra finishes With SIX Front Of MS Dhoni CSK wins the ‘El Clasico’ by 4 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI विरुद्ध रचिनसह ऋतुराजची फिफ्टी! बालेकिल्ल्यात CSK नं वाजवली विजयाची 'शिट्टी'

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात धोनीसमोर रचिननं सिक्सर मारून संपवली मॅच ...

रिक्षा चालकाच्या पोराचं दमदार पदार्पण! कोण आहे MI चा 'इम्पॅक्ट प्लेयर' Vignesh Puthur? - Marathi News | IPL 2025 CSK vs MI Who is Vignesh Puthur? Mumbai Indians’s impact player making his IPL debut versus Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिक्षा चालकाच्या पोराचं दमदार पदार्पण! कोण आहे MI चा 'इम्पॅक्ट प्लेयर' Vignesh Puthur?

रिक्षा वाल्याच्या पोराला आश्चर्यकारकरित्या मिळाली पदार्पणाची संधी, अन् त्यानं त्याचं सोनंही केलं ...