लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 GT vs PBKS : 'दिल का अन् गिल का मामला'; नेतृत्वाची ट्रायल झाली, आता धमक दाखवण्याची वेळ! - Marathi News | IPL 2025 GT vs PBKS 5th Match Lokmat Player to Watch Shubman Gill Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 GT vs PBKS : 'दिल का अन् गिल का मामला'; नेतृत्वाची ट्रायल झाली, आता धमक दाखवण्याची वेळ!

यंदाचा हंगाम त्याच्यासाठी कॅप्टन्सीची कसोटीच असेल.  ...

"माझा सल्ला मानलाच पाहिजे, असं नाही"; महेंद्रसिंग धोनीने सांगितला ऋतुराजचा खास किस्सा - Marathi News | MS Dhoni told Ruturaj Gaikwad that its not like he should follow all advice and suggestions from MSD | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझा सल्ला मानलाच पाहिजे, असं नाही"; धोनीने सांगितला ऋतुराजचा खास किस्सा

मैदानावरील 'कर्णधार' ऋतुराज गायवाडच्या कामगिरीचे केले कौतुक ...

IPL 2025 GT vs PBKS : श्रेयस अय्यरच्या खांद्यावर प्रीतीसह पंजाबच्या 'स्वप्नांचे ओझे' - Marathi News | IPL 2025 GT vs PBKS 5th Match Lokmat Player to Watch Shreyas Iyer Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 GT vs PBKS : श्रेयस अय्यरच्या खांद्यावर प्रीतीसह पंजाबच्या 'स्वप्नांचे ओझे'

प्रिती झिंटाच्या सह मालकीचा पंजाब किंग्ज संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. ...

Rishabh Pant Missed Stumping Video: रिषभ पंतची 'ती' एक चूक नडली; स्टंपिंगचा चान्स सुटला अन् अख्खा सामनाच निसटला... - Marathi News | IPL 2025 VIDEO Rishabh Pant missed Stumping chance of Mohit Sharma was turning point of the match where entire match was lost LSG vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: पंतची 'ती' एक चूक नडली; स्टंपिंगचा चान्स सुटला अन् अख्खा सामनाच निसटला...

Rishabh Pant Missed Stumping Video, IPL 2025 LSG vs DC: आशुतोष शर्मा, विपराज निगम यांच्या जिगरबाज खेळीने दिल्लीने लखनौला रडवले ...

पहिल्या पराभवानंतर पंतवर आली KL राहुल सारखी वेळ? संजीव गोएंकासोबतचा फोटो व्हायरल - Marathi News | IPL 2025 DC vs LSG Sanjiv Goenka And Rishabh Pant Having A Chat After Lucknow Super Giants Defeat Against Delhi Capitals Pics Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पहिल्या पराभवानंतर पंतवर आली KL राहुल सारखी वेळ? संजीव गोएंकासोबतचा फोटो व्हायरल

लखनौ नवाबांची खराब सुरुवात, संघाच्या पराभवानंतर संघ मालक अन् कॅप्टन रिषभ पंत यांचे फोटो व्हायरल ...

Ashutosh Sharma नं फिरवली मॅच; पंतच्या LSG नवाबांसमोर दिल्लीकरांनी रचला इतिहास - Marathi News | IPL DC vs LSG IPL 2025 Ashutosh Sharma Hits 66 As Delhi Capitals Beats Lucknow Super Giants By 1 Wicket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashutosh Sharma नं फिरवली मॅच; पंतच्या LSG नवाबांसमोर दिल्लीकरांनी रचला इतिहास

आयपीएलच्या इतिहासात  पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्स संघाने एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत ऐतिहासिक विजय नोंदवला.   ...

DC vs LSG: षटकार किंगचा तोरा! पूरन आता गेल, पोलार्डसह मसल पॉवर रसेलच्या पंक्तीत जाऊन बसला - Marathi News | IPL 2025 DC vs LSG Nicholas Pooran Smashes 600th T20 Six Joins Chris Gayle Kieron Pollard And Andre Russell See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs LSG: षटकार किंगचा तोरा! पूरन आता गेल, पोलार्डसह मसल पॉवर रसेलच्या पंक्तीत जाऊन बसला

हा पल्ला गाठणारा तो क्रिकेट जगतातील फक्त चौथा खेळाडू ठरलाय. ...

DC च्या ताफ्यातून बाहेर पडत घरी परतला KL राहुल; LSG विरुद्ध न खेळण्यामागचं कारण काय? - Marathi News | IPL 2025 DC vs LSG 4th Match Why KL Rahul is not playing Delhi Capitals opening match vs Lucknow Super Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC च्या ताफ्यातून बाहेर पडत घरी परतला KL राहुल; LSG विरुद्ध न खेळण्यामागचं कारण काय?

जुन्या फ्रँचायझी संघाविरुद्धच्या सामन्यात तो मैदानात उतरला नाही. जाणून घेऊयात त्यामागचं कारण ...