IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे. Read More
virat kohli salary : क्रिकेटमध्ये खेळाडू निवृत्तीच्या वयाकडे झुकला की त्याची लोकप्रियताही कमी होत जाते. मात्र, विराट कोहलीचे एकदम उलट आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोहली यंदाच्या आयपीएलच्या १८व्या सिझनमध्ये २१ कोटी रुपये मानधन घेत आहे. ...
IPL 2025, GT Vs PBKS: आयपीएलमध्ये काल झालेल्या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यर याने केलेली ४२ चेंडूत ९७ धावांची खेळी पंजाबच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली आहे. मात्र संधी असूनही श्रेयस अय्यरला शतक पूर्ण करता न आल्याने त्याचे चाहते निराश झाले होते. ...
Yuzvendra Chahal Dhanashree Divorce Reason: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा घटस्फोट घेत वेगळे झाले आहेत. लग्नानंतर चार वर्षांनी या सेलिब्रिटी कपलचा संसार मोडला. आता त्यांच्या घटस्फोटाचं खरं कारण समोर आलं आहे. ...