लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
SRH vs LSG : पहिल्या IPL विकेटसह प्रिन्स यादवनं लुटली मैफिल; ट्रॅविस हेडला केलं क्लीन बोल्ड (VIDEO) - Marathi News | IPL 2025 SRH vs LSG First IPL Wicket of Prince Yadav Dismissed BOWLED Travis Head On 47 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs LSG : पहिल्या IPL विकेटसह प्रिन्स यादवनं लुटली मैफिल; ट्रॅविस हेडला केलं क्लीन बोल्ड (VIDEO)

तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना प्रिन्सनं त्याला क्लीन बोल्ड केले. ...

IPL 2025 SRH vs LSG : शार्दुल ठाकूरचा दे धक्का शो! अभिषेकसह इशानला बॅक टू बॅक धाडलं तंबूत - Marathi News | IPL 2025 SRH vs LSG Lord Shardul Thakur Gets Two Massive Wickets Of Abhishek Sharma And Ishan Kishan Falls For A Golden Duck | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 SRH vs LSG : शार्दुल ठाकूरचा दे धक्का शो! अभिषेकसह इशानला बॅक टू बॅक धाडलं तंबूत

शार्दुल ठाकूरची जबरदस्त सुरुवात, हैदराबादला बॅक टू बॅक दिले धक्के ...

इशान किशनची पाक क्रिकेटर मोहम्मद रिझवान संदर्भात मजेशीर कमेंट, म्हणाला... - Marathi News | IPL 2025 Ishan Kishan Trolls Pakistan Wicketkeeper Mohammad Rizwan Conversation With Umpire Anil Chaudhary Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनची पाक क्रिकेटर मोहम्मद रिझवान संदर्भात मजेशीर कमेंट, म्हणाला...

भारतीय युवा विकेटक किपर बॅटर पाकिस्तान क्रिकेटरसंदर्भात नेमंक काय म्हणाला? ...

नाबाद ९७ धावांच्या खेळीसह डी’कॉकने केकेआरसाठी रचला विक्रम, राजस्थानविरुद्ध केला असा पराक्रम  - Marathi News | IPL 2025, RR Vs KKR: De Kock sets record for KKR with unbeaten 97, achieves feat against Rajasthan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाबाद ९७ धावांच्या खेळीसह डी’कॉकने केकेआरसाठी रचला विक्रम, राजस्थानविरुद्ध केला असा पराक्रम 

IPL 2025, RR Vs KKR: सलामीवीर क्विंटन डी’कॉकने केलेल्या नाबात ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर  आयपीएलमध्ये बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात कोलकाता नाईटरायडर्सने राजस्थान रॉयल्सवर आठ विकेट्स राखून मात केली. ...

Yashasvi Jaiswal Record : यशस्वी जैस्वालनं छोट्याखानी खेळीसह साधला मोठा डाव; गिलला टाकले मागे - Marathi News | IPL RR vs KKR Yashasvi Jaiswal Completes 3000 Runs In T20 Just 102 Innings Leave Behind Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Yashasvi Jaiswal Record : यशस्वी जैस्वालनं छोट्याखानी खेळीसह साधला मोठा डाव; गिलला टाकले मागे

यशस्वी जैस्वाल मोठी खेळी करण्यात पुन्हा अपयशी, पण... ...

IPL आयोजक BCCI एक रुपयाही कर देत नाही; तरीही सरकार कोट्यवधी रुपये कसे कमावते? - Marathi News | bcci dont pay tax how govt earns from ipl every year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPL आयोजक BCCI एक रुपयाही कर देत नाही; तरीही सरकार कोट्यवधी रुपये कसे कमावते?

bcci dont pay tax : आयपीएल स्पर्धेचे आयोजन करणारी बीसीसीआय सरकारला एक रुपयाही कर देत नाही. तरीही सरकार आयपीएलमधून कोट्यवधी रुपये कसे कमावते? ...

IPL 2025: राहुल द्रविड बरोबर दिसणारी 'ही' तरूणी कोण? राजस्थान रॉयल्सशी कनेक्शन काय? - Marathi News | IPL 2025 Who is this young beautiful mystery girl seen with Rahul Dravid connection with Rajasthan Royals Official Team Nutritionist Krushmi Chheda Pawar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: राहुल द्रविड बरोबर दिसणारी 'ही' तरूणी कोण? राजस्थान रॉयल्सशी कनेक्शन काय?

Rajasthan Royals Mystery Girl connection, IPL 2025: राजस्थान रॉयल्सच्या सामन्यांच्या वेळी 'ही' तिथे बसलेली दिसते ...

IPL 2025 KKR vs RR : क्विंटन डिकॉकनं मोडला भारतीय खेळाडूनं ११ वर्षांपूर्वी सेट केलेला विक्रम - Marathi News | IPL 2025 KKR vs RR Quinton De Kock Highest Individual Scores For KKR In Run Chases Break Indian Cricketer Manish Pandey Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 KKR vs RR : क्विंटन डिकॉकनं मोडला भारतीय खेळाडूनं ११ वर्षांपूर्वी सेट केलेला विक्रम

धावांचा पाठलाग करताना केकेआरकडून खेळताना सेट केला नवा रेकॉर्ड ...