लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
RCB चा उजवा हात असलेल्या किंग कोहलीसमोर असेल CSK च्या डावखुऱ्यांचे चॅलेंज - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB 8th Match Lokmat Player to Watch Virat Kohli Royal Challengers Bangalore | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB चा उजवा हात असलेल्या किंग कोहलीसमोर असेल CSK च्या डावखुऱ्यांचे चॅलेंज

धोनीच्या सीएसकेच्या बालेकिल्ल्यातील हा खराब रेकॉर्ड विसरून मैदान गाजवायचे असेल तर पुन्हा एकदा विराट कोहलीलाच पुढाकार घ्यावा लागेल. तो आरसीबीचा 'उजवा हात'च आहे.  ...

अय्यर, किशन यांना BCCI कडून मिळणार मेहनतीचे फळ; केंद्रीय करारात स्थान मिळण्याची शक्यता - Marathi News | Iyer, Kishan to get fruits of hard work from BCCI; Chances of getting a place in central contract | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अय्यर, किशन यांना मिळणार मेहनतीचे फळ; केंद्रीय करारात स्थान मिळण्याची शक्यता

रोहित शर्मा, विराट कोहली, जडेजा कायम; शमीबाबत अनिश्चितता ...

IPL 2025: MS धोनीच्या CSK विरूद्ध '१३ हजारी' बनण्याची विराट कोहलीला मोठी संधी! - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB Virat Kohli can achieve feat of 13 thousand runs in international and IPL together against MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: MS धोनीच्या CSK विरूद्ध '१३ हजारी' बनण्याची विराट कोहलीला मोठी संधी!

Virat Kohli T20 Records IPL 2025 CSK vs RCB: यंदा आयपीएलमध्ये कोलकाताविरुद्ध विराट खेळला तेव्हा तो त्याचा ४०० वा टी-२० सामना होता ...

Unluckiest Run Out Ever: नितीश कुमार रेड्डीचा कॅच सुटला, पण नॉन स्ट्राइकवर क्लासेन फसला! - Marathi News | IPL 2025 SRH vs LSG Prince Yadav Drops Nitish Kumar Reddy But Gets Heinrich Klaasen Unluckiest Run Out Ever At Non Striker's End Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Unluckiest Run Out Ever: नितीश कुमार रेड्डीचा कॅच सुटला, पण नॉन स्ट्राइकवर क्लासेन फसला!

गोलंदाज कॅचसाठी गेला, तो सुटला.. पण नॉन स्ट्राइकवर क्लासने फसला ...

'अनसोल्ड' राहिल्यावर शार्दुलनं परदेशात खेळण्याचाही आखला होता प्लॅन; झहीर खानचा कॉल आला अन्... - Marathi News | IPL 2025 SRH vs LSG Shardul Thakur Unsold at IPL auction He Reveals Comeback Story Zaheer Khan’s Phone Call That Secured Last Minute IPL Entry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अनसोल्ड' राहिल्यावर शार्दुलनं परदेशात खेळण्याचाही आखला होता प्लॅन; झहीर खानचा कॉल आला अन्...

आयपीएलमध्ये 'अनसोल्ड' राहिल्यावर पुढे काय करायचे या अष्टपैलूने ठरवले होते, पण मग झहिरचा कॉल आला अन् आज तो लखनौचा हिरो झाला ...

IPL 2025 SRH vs LSG : ३०० पार वाल्यांना आधी २०० धावांच्या आत रोखलं! मग लखनौच्या नवाबांनी मैदानही मारलं - Marathi News | IPL 2025 SRH vs LSG Lucknow Super Giants Won By 5 Wkts Aftrer Shardul Thakur Bowling Nicholas Pooran And Mitchell Marsh Fifty Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs LSG : ३०० पार वाल्यांना आधी २०० धावांच्या आत रोखलं! मग लखनौच्या नवाबांनी मैदानही मारलं

पंतच्या नेतृत्वाखाली लखनौ संघाचा पहिला विजय ...

Nicholas Pooran : वादळी खेळीसह निक्की भाईनं सेट केला खास रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 SRH vs LSG Nicholas Pooran Creates A Unique Record With Fastest Fifty In This Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Nicholas Pooran : वादळी खेळीसह निक्की भाईनं सेट केला खास रेकॉर्ड

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने सलग दुसरे अर्धशतक झळकावताना २६ चेंडूत ७० धावांची तुफानी खेळी केली. ...

Shardul Thakur 100 IPL Wickets : खणखणीत 'चौकारा'सह शार्दुल ठाकुरनं साजरं केलं विकेट्सचं 'शतक' - Marathi News | IPL 2025 SRH vs LSG Shardul Thakur Records Career Best Figures Completes 100 Wickets Indian Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shardul Thakur 100 IPL Wickets : खणखणीत 'चौकारा'सह शार्दुल ठाकुरनं साजरं केलं विकेट्सचं 'शतक'

आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीसह गाठला विकेट्सच्या शंभरीचा आकडा ...