लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
IPL 2025 : काव्या मारनच्या ताफ्यातील 'मोहरा'; ज्याचा हेड, अभिषेक, इशान अन् क्लासेनसारखाच आहे तोरा! - Marathi News | IPL 2025 DC vs SRH 10th Match Lokmat Player to Watch Aniket Verma Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : काव्या मारनच्या ताफ्यातील 'मोहरा'; ज्याचा हेड, अभिषेक, इशान अन् क्लासेनसारखाच आहे तोरा!

जाणून घेऊयात काव्या मारनच्या ताफ्यातील अनकॅप्ड भारतीय 'बिग हिटर'संदर्भातील खास स्टोरी ...

IPL 2025 DC vs SRH : 'बाप'माणूस! केएल राहुलची नवी इनिंग; त्याच्यासाठी पहिला सामना असेल एकदम खास - Marathi News | IPL 2025 DC vs SRH 10th Match Lokmat Player to Watch KL Rahul Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 DC vs SRH : 'बाप'माणूस! केएल राहुलची नवी इनिंग; त्याच्यासाठी पहिला सामना असेल एकदम खास

यंदाच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून तो पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. ...

IPL 2025 GT vs MI : मुंबई इंडियन्सची पाटी कोरी! पुन्हा एकदा घरच्या मैदानात गुजरात टायटन्स संघ ठरला भारी! - Marathi News | IPL 2025 GT vs MI Shubman Gill Lead Gujarat Titans Won By 36 Runs Against Hardik Pandya Mumbai Indians And Earn First 2 Points In This Season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :GT vs MI : मुंबई इंडियन्सची पाटी कोरी! पुन्हा एकदा घरच्या मैदानात गुजरात टायटन्स संघ ठरला भारी!

मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा पराभव, अजून एकाच्याही भात्यातून आली नाही फिफ्टी ...

DSP सिराजनं तो राग काढला? रोहित शर्माचा त्रिफळा उडवल्यावर रोनाल्डो स्टाइल सेलिब्रेशन (VIDEO) - Marathi News | IPL 2025 GT vs MI Mohammed Siraj celebrating With Cristiano Ronaldo's Vintage Calma Style After Dismissing Rohit Sharma Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DSP सिराजनं तो राग काढला? रोहित शर्माचा त्रिफळा उडवल्यावर रोनाल्डो स्टाइल सेलिब्रेशन (VIDEO)

दोन चेंडूवर दोन चौकार मारल्यावर सिराजचं दमदार कमबॅक, रोहित शर्माला दाखवला तंबूचा रस्ता ...

IPL मधील सर्वात स्लो बॉल; वाट बघून चौकार मारल्यावर बटलरला आलं हसू (VIDEO) - Marathi News | IPL 2025 GT vs MI Mumbai Indians Star Satyanarayana Raju Bowls Slower Bouncer Almost Like A Tennis Ball Jos Buttler Laughs After Slapped Boundary Weirdest Delivery Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील सर्वात स्लो बॉल; वाट बघून चौकार मारल्यावर बटलरला आलं हसू (VIDEO)

या चेंडूवर बटलरनं मारलेला अतरंगी फटकाही चर्चेचा विषय ठरतोय. ...

IPL 2025 GT vs MI : रोहितनं सेट केली फिल्डिंग अन् हार्दिक पांड्याला मिळाली गिलची विकेट; चर्चा तर होणारच! - Marathi News | IPL 2025 GT vs MI Rohit Sharma Helped Hardik Pandya Field Set Up And Shubman Gill Wicket Came In The Next Over   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितनं सेट केली फिल्डिंग अन् हार्दिक पांड्याला मिळाली गिलची विकेट; चर्चा तर होणार!

अन् मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला कॅप्टन हार्दिक पांड्या, पहिल्या विकेटमध्ये रोहितचाही हातभार ...

BCCI ची बैठक स्थगित झाल्याच्या चर्चेत गाजतीये हिटमॅन रोहितची खास मुलाखत; तो काय काय बोलला? - Marathi News | Rohit Sharma Special Interview ICC Tournaments And Future Ambitions BCCI Meeting Suddenly Postponed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ची बैठक स्थगित झाल्याच्या चर्चेत गाजतीये हिटमॅन रोहितची खास मुलाखत; तो काय काय बोलला?

रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या सविस्तर ...

चेपॉकवर दिसला तो फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी! कोहलीनं CSK च्या गोलंदाजाला दिली वॉर्निंग? - Marathi News | IPL 2025 CSK vs RCB Virat Kohli Angry With Khaleel Ahmed RCB Batter Gave Wwarning After Match Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेपॉकवर दिसला तो फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी! कोहलीनं CSK च्या गोलंदाजाला दिली वॉर्निंग?

विराट कोहली आणि खलील अहमद यांचा मॅचनंतरचा व्हिडिओ होतोय व्हायरल ...