लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
Greatest Relay Catch Of IPL : प्रितीच्या संघाविरुद्ध "हार कर जीतने वाले दो बाजीगर" (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs PBKS Greatest Relay Catch Of IPL Ravi Bishnoi And Badoni Pull Off Unimaginable Effort On Boundary Line Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Greatest Relay Catch Of IPL : प्रितीच्या संघाविरुद्ध "हार कर जीतने वाले दो बाजीगर" (VIDEO)

ज्या चेंडूवर ६ धावा मिळतील वाटत होते त्यावर विकेट मिळाली ...

LSG vs PBKS: अय्यरच्या सिक्सरसह पंजाबनं सामना जिंकला अन् त्या आधी प्रभसिमरनने प्रितीचा 'भरवसा' - Marathi News | IPL 2025 LSG vs PBKS Punjab Kings won by 8 wkts Against Rishabh Pant Lucknow Super Giants Prabhsimran Singh Shreyas Iyer Nehal Wadhera | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :LSG vs PBKS: अय्यरच्या सिक्सरसह पंजाबनं सामना जिंकला अन् त्या आधी प्रभसिमरनने प्रितीचा 'भरवसा'

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात सलग दोन सामने जिंकणारा तिसरा संघ ठरला पंजाब किंग्ज ...

IPL 2025 LSG vs PBKS :IPL मुळं जोडी फुटली; हिशोब लिहून ठेवलेल्या सेलिब्रेशनमध्ये 'दुश्मनी' दिसली - Marathi News | IPL 2025 LSG vs PBKS 13th Match Digvesh Rathi's fiery send-off to Priyansh Arya From DPL teammates to IPL rivals Celebration | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 LSG vs PBKS :IPL मुळं जोडी फुटली; हिशोब लिहून ठेवलेल्या सेलिब्रेशनमध्ये 'दुश्मनी' दिसली

कधी काळी एका संघाकडून मैदानात उतरायची ही जोडी, आयपीएलमुळे जोडी फुटली अन् आता दोघांच्यात नवी 'जंग' सुरु झाल्याची झलक दिसली ...

IPL 2025 LSG vs PBKS : आधी पूरननं धुलाई केली, विकेट घेत चहलनं असा काढला राग (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs PBKS Yuzvendra Chahal Abuses Nicholas Pooran On Camera After Removing LSG Star Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 LSG vs PBKS : आधी पूरननं धुलाई केली, विकेट घेत चहलनं असा काढला राग (VIDEO)

निकोलस पूरन यानं पहिल्या षटकात चोपलं, दुसऱ्या षटकात चहलनं घेतला बदला ...

IPL 2025 LSG vs PBKS : हा तर घाट्याचा सौदा! २७ कोटींच्या पंतनं ३ सामन्यात २७ धावा नाही काढल्या - Marathi News | IPL 2025 LSG vs PBKS 13th Match Glenn Maxwell dismissed Rishabh Pant for 2 runs in 5 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 LSG vs PBKS : हा तर घाट्याचा सौदा! २७ कोटींच्या पंतनं ३ सामन्यात २७ धावा नाही काढल्या

शॉट सिलेक्शनमध्ये पुन्हा चुकला, खराब चेंडूवर फेकली विकेट ...

IPL 2025 : लोकल टी-२० लीगमधून येऊन आयपीएलमध्ये छाप सोडणारे ५ नवे चेहरे - Marathi News | IPL 2025 5 Rising Stars Come Local T20 League And Shine World Biggest T20 league Ashwini Kumar Vignesh Puthur Aniket Verma Vipraj Nigam Priyansh Arya | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : लोकल टी-२० लीगमधून येऊन आयपीएलमध्ये छाप सोडणारे ५ नवे चेहरे

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात नव्या चेहऱ्यांनी विशेष छाप सोडल्याचे पाहायला मिळाले. एक नजर वेगवेगळ्या फ्रँचायझीतून लक्षवेधी ठरलेल्या पाच युवा चेहऱ्यांवर ...

Mumbai Indians च्या सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम; विराट, रोहितच्या यादीत लावला नंबर - Marathi News | IPL 2025 Suryakumar Yadav Creates History completes 8000 runs in T20 After Virat Kohli Rohit Sharma Mumbai Indians | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians च्या सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम; विराट, रोहितच्या यादीत लावला नंबर

Suryakumar Yadav Mumbai Indians IPL 2025 MI vs KKR: वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा सूर्या दादा चमकला ...

विराट कोहलीनं अवघ्या काही सेकंदात सांगितला भविष्यातील मोठा प्लॅन; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Virat Kohli Sets Eyes On Winning ODI World Cup 2027 Makes Major 'Big Step Remark Amid Retirement Rumours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं अवघ्या काही सेकंदात सांगितला भविष्यातील मोठा प्लॅन; व्हिडिओ व्हायरल

किंग कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.  ...