IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे. Read More
आयपीएलच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यावेळी काव्या मारन शिवाय आणखी एक चेहरा चर्चेत आहे. तो म्हणजे या संघाला चीअर करताना दिसणारी चेअर लीडर ...
IPL 2025 : आयपीएल हंगामादरम्यान अनेकजण Dream 11 आणि My11Circle सारख्या गेममध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. तुम्ही देखील हा खेळ खेळत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ...