शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्राइम : सानपाड्यात क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक; तब्बल तीन लाखांचे साहित्य जप्त

क्रिकेट : IPL 2025 : RCB नं तब्बल १७ वर्षांनी CSK च्या बालेकिल्ल्यात रुबाबात जिंकली मॅच

क्रिकेट : कोहलीनं साधला मोठा डाव; गब्बरचा विक्रम मोडत ठरला CSK विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा 'किंग'

क्रिकेट : CSK vs RCB : ऋतुराजच्या पदरी भोपळा! मग किंग कोहली थेट हेजलवूडच्या खांद्यावर जाऊन बसला

क्रिकेट : IPL 2025 CSK vs RCB : उगाच पंगा नको घेऊ! कोहलीचा नजरेतून इशारा; नेमकं काय घडलं?

क्रिकेट : MS Dhoni Faster Than Light Stumping : धोनीनं विकेटमागे सॉल्टची केलेली 'शिकार' बघून कोहलीही स्तब्ध

क्रिकेट : RR vs CSK : मॅच आधी या अभिनेत्रीचा दिसणार जलवा; नाव कळल्यावर रियान परागचं जुनं प्रकरण चर्चेत

क्रिकेट : नेट बॉलर ते हुकमी एक्का! CSK च्या संघानं नूर अहमदवर का लावलाय मोठा डाव?

क्रिकेट : RCB चा उजवा हात असलेल्या किंग कोहलीसमोर असेल CSK च्या डावखुऱ्यांचे चॅलेंज

क्रिकेट : अय्यर, किशन यांना BCCI कडून मिळणार मेहनतीचे फळ; केंद्रीय करारात स्थान मिळण्याची शक्यता