शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इंडियन प्रिमियर लीग २०२५

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.

Read more

क्रिकेट : Nitish Rana 2nd Joint Fastest Fifty : राणादाची 'रॉयल' खेळी! फिफ्टीनंतर केलेल्या सेलिब्रेशनचीही चर्चा

क्रिकेट : IPL 2025 DC vs SRH : स्टार्कचा 'पंजा'; फाफची फिफ्टी! 'बापू'च्या कॅप्टन्सीत दिल्लीचा जलवा

क्रिकेट : Best Catch Of The Season : ...अन् अनिकेतचा 'हिट शो' थांबण्यासाठी जेक फ्रेझर-मॅकगर्क झाला 'सुपरमॅन'

क्रिकेट : Mitchell Starc First T20 Fifer: हेडला पुन्हा बनवलं मामू! सर्वोत्तम कामगिरीसह स्टार्कनं मारला 'पंजा'

क्रिकेट : DC vs SRH : फटकेबाजीवर जोर अन् सिंगल धाव घेण्यात आळस? अभिषेकनं Run Out च्या रुपात फेकली विकेट

क्रिकेट : IPL 2025 RR vs CSK : चेन्नई 'एक्स्प्रेस'सह पकडला वेग! आता तो रॉयल्सचं 'कल्याण' करण्यासाठी धावणार!

क्रिकेट : IPL 2025 : तसा तो धोनीचा गाववाला! पण महाराष्ट्राचा चेहरा होऊन झालाय CSK चा 'शिलेदार'

क्रिकेट : IPL 2025 : काव्या मारनच्या ताफ्यातील 'मोहरा'; ज्याचा हेड, अभिषेक, इशान अन् क्लासेनसारखाच आहे तोरा!

क्रिकेट : IPL 2025 DC vs SRH : 'बाप'माणूस! केएल राहुलची नवी इनिंग; त्याच्यासाठी पहिला सामना असेल एकदम खास

क्रिकेट : IPL 2025 GT vs MI : मुंबई इंडियन्सची पाटी कोरी! पुन्हा एकदा घरच्या मैदानात गुजरात टायटन्स संघ ठरला भारी!