लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन प्रिमियर लीग २०२५

इंडियन प्रिमियर लीग २०२५, मराठी बातम्या

Ipl 2025, Latest Marathi News

IPL 2025 : IPL ही जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग स्पर्धा आहे. गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. IPL 2025 ही स्पर्धा ७४ सामन्यांची असणार आहे. अंदाजे २१ मार्च ते २५ मे २०२५ या दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा मान गतविजेत्या कोलकाता शहराला मिळणार आहे.
Read More
तेरी मेरी है कहाणी...; हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायलं गाणं, पाहा व्हिडीओ! - Marathi News | Hardik Pandyas Funny Song Leaves Jonny Bairstow Confused After IPL 2025 Eliminator Win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेरी मेरी है कहाणी...; हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायलं गाणं, पाहा व्हिडीओ!

Hardik Pandya and Jonny Bairstow Viral Video: आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईने गुजरातचा दारूण पराभव केला. ...

IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं - Marathi News | IPL 2025 PBKS vs MI Mumbai Indians Played 4 Time In Qualifier 2 In IPL History Punjab Kings Once Know Win Loss Record Of Both Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं

MI नं क्वालिफायर २ सामना जिंकल्यावर दोन्ही वेळा उंचावली होती IPL ट्रॉफी ...

IPL 2025 : मॅचसाठी 'ती' नटलीये, पण प्रीतीचा संघ हॅटट्रिकचा डाव साधणाऱ्या मोहऱ्यावर भरवसा दाखवणार का? - Marathi News | IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Match Lokmat Player to Watch Yuzvendra Chahal Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : मॅचसाठी 'ती' नटलीये, पण प्रीतीचा संघ हॅटट्रिकचा डाव साधणाऱ्या मोहऱ्यावर भरवसा दाखवणार का?

सेमीसाठी नटलेली ती अन् ज्याच्यामुळे ती चर्चेत असते त्या पंजाबच्या मोहऱ्यासंदर्भातील खास स्टोरी ...

IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार - Marathi News | IPL 2025 PBKS vs MI Qualifier 2 Match Lokmat Player to Watch Richard Gleeson Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : पुन्हा 'रोजंदारी'वर मिळालं काम! पण यावेळी MI नं दिला CSK पेक्षा दुप्पट पगार

मुंबई इंडियन्सच्या संघासाठी ही गोष्ट टेन्शन वाढवणारी अशीच होती. पण परफेक्ट रिप्लेसमेंटसह संघ आता टेन्शन फ्री झाल्याचे दिसते. ...

MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन? - Marathi News | IPL 2025 Qualifier 2 MI vs PBSK R Ashwin Shocking Statement On Mumbai Indians He Says Have To Find Out How MI Get So Lucky | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?

जाणून घेऊयात आर. अश्विन नेमकं काय म्हणालाय त्यासंदर्भातील खास गोष्ट ...

IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव! - Marathi News | IPL: Full list of centuries scored in Qualifier 2  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या इतिहासात क्वालिफायर-२ मध्ये फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!

IPL Qualifier 2 Century: आयपीएल २०२५ च्या क्वालिफायर-२ सामन्यात पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स एकमेकांशी भिडणार आहेत. ...

IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण... - Marathi News | IPL 2025 Orange Cap Race Virat Kohli vs Suryakumar Yadav Who Will Surpass Sai Sudharsan See Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात साई सुदर्शन याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. ...

कोट्यवधींची कमाई असूनही या RCB च्या टॉप क्रिकेटरकडे आहे फारच स्वस्तातली कार, किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल - Marathi News | ipl 2025 rcb team captain rajat patidar car collection; he have hyundai i20 car know the price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कोट्यवधींची कमाई असूनही या RCB च्या टॉप क्रिकेटरकडे आहे फारच स्वस्तातली कार, किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

आयपीएल 2025 पूर्वी, आरसीबीने रजत पाटीदारला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. याच बरोबर, तो बीसीसीआयच्या ग्रेड सी कराराचाही भाग आहे. यामुळे त्याला बोर्डाकडून दरवर्षी 1 कोटी रुपये मिळतात. ...