इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020च्या सत्राची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 2020साठीच्या लिलावाची तारीख ठरली असून 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. Read More
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस लीन यांना इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी होणाऱ्या लिलावात सर्वाधिक मुळ किमतीच्या खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे ...