आयपीएल लिलाव 2020 FOLLOW Ipl 2020 auction, Latest Marathi News इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020च्या सत्राची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 2020साठीच्या लिलावाची तारीख ठरली असून 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. Read More
338 खेळाडू लिलाव प्रक्रियेत सहभागी झाले असले तरी त्यापैकी 73 खेळाडूच घेतले जाणार आहेत. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी कोलकाता येथे आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. ...
आयपीएलचा लिलाव आज : अनेक युवा खेळाडू शर्यतीत; विंडीजच्या शिमरॉन हेटमायरवर असेल लक्ष ...
आठ संघांनी छाननी केल्यानंतर केवळ 332 खेळाडू लिलावाला सामोरे जाणार आहेत. ...
IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) पुढील मोसमासाठी येत्या 19 डिसेंबरला लिलाव होणार आहे. ...
अश्विन आणि अजिंक्य मर्यादित षटकांच्या क्रिकेटपासून दूर आहेत. ...
आता ३३२ खेळाडूंच्या नावाला मंजुरी देण्यात आली असून त्यात टीम इंडियाकडून खेळलेले १९ खेळाडू आहेत. ...