शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल 2019

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read more

क्रिकेट : गोलंदाजांनी केली यजमान राजस्थान रॉयल्सची कोंडी

क्रिकेट : ...आणि धोनी मैदानात घुसला

क्रिकेट : शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत चेन्नईचा विजय

क्रिकेट : IPL 2019 CSK vs RR live update : शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत चेन्नई विजयी

क्रिकेट : राजस्थानची फलंदाजी अडखळली, चेन्नईसमोर 152 धावांचे आव्हान

फिल्मी : IPL 2019: पोलार्डच्या वादळाने मुंबई इंडियन्स जिंकली, तर रणवीर सिंगने त्याला दिली 'मॉन्स्टर'ची पदवी

क्रिकेट : चेन्नईला हरवायचे कसे? राजस्थानपुढे डोकेदुखी

क्रिकेट : वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स ठरले ‘किंग’

क्रिकेट : IPL 2019 : मुंबईचा पो'लॉर्ड', अखेरच्या चेंडूवर मुंबई इंडियन्स विजयी

क्रिकेट : IPL 2019 : वानखेडेवर रंगला गेल आणि राहुलच्या फटकेबाजीचा भांगडा