शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल 2019

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read more

बीड : अंबाजोगाईत ‘आयपीएल’वर सट्टा; पाच ताब्यात, एक फरार

क्रिकेट : IPL 2019 CSK vs MI : मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी

क्रिकेट : IPL 2019 CSK vs MI : रोहित-लुईसची खेळी; मुंबई इंडियन्सच्या समाधानकारक धावा

क्रिकेट : IPL 2019 CSK vs MI : मुंबईचा इव्हान लुईस आऊट होता, पण धोनी नसल्यानं तो वाचला...

क्रिकेट : ICC World Cup 2019 : IPLमध्ये चुकीच्या 'No Ball' वरून चर्चेत आलेल्या पंचांना वर्ल्ड कपसाठी 'हो'

क्रिकेट : IPL 2019 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीपूर्वी कॅप्टन कूल धोनीला आला ताप, CSKला धक्का

क्रिकेट : IPL 2019 : थरारक लढतीत KKRच्या पराभवानंतर 'ती' लागली ढसाढसा रडू , Video

क्रिकेट : महिला ट्वेंटी-20 लीगमध्ये रंगणार हरमनप्रीत कौर vs मिताली राज vs स्मृती मानधना अशी तिरंगी लढत

क्रिकेट : IPL 2019 :'प्ले-ऑफ' प्रवेशासाठी कोणत्या संघाला किती घाम गाळावा लागेल, जाणून घ्या गणित!

क्रिकेट : IPL 2019 : मुंबई-चेन्नई सामना म्हणजे 'एकदम कSSSडक', सांगतोय रोहित शर्मा