शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आयपीएल 2019

इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेटचा मुहूर्त अखेर ठरला.. 23 मार्चपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएलचे हे 12 वे हंगाम असून चेन्नई सुपर किंग्ज याहीवेळेला जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. मुंबई इंडियन्सने भारताचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंगला आपल्या चमूत दाखल करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read more

क्रिकेट : WIPL 2019 : 'या' खेळाडूवरील राग स्मृतीने मैदानावर काढला, 67 चेंडूंत 90 धावांची खेळी

क्रिकेट : IPL 2019 : हार्दिक पांड्याशी शेकहँड का नाही?; हर्षा भोगलेनं सांगितलं खरं कारण

क्रिकेट : IPL 2019 : कोहलीवरील राग दरवाजावर काढला, पंचांनीच नियमांची 'सीमा' ओलांडली

क्रिकेट : मुंबईविरुद्ध गृहमैदानावर चेन्नईला विजयाचा विश्वास

क्रिकेट : IPL 2019 : मुंबई संघ सर्वच विभागात ‘मॅच विनर’

क्रिकेट : IPL 2019 : मुंबई, चेन्नई विजेतेपदाचे दावेदार

क्रिकेट : वॉर्नर ‘आॅरेंज कॅप’च्या तर रबाडा ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत आघाडीवर

क्रिकेट : IPL 2019 : फक्त दोन धावांनी स्मृती मंधानाचा संघ जिंकला

क्रिकेट : IPL 2019 : स्मृती मंधानाची धडेकाबाज खेळी

क्रिकेट : IPL मोठी मजेशीर स्पर्धा; KKR ला हरवल्यानंतर असं का बरं म्हणाला रोहित शर्मा?