७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
सध्या देशात आयपीएल 2018चे वारे जोमाने वाहत आहेत, आयपीएलच्या यंदाच्या पर्वात कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता भारतातील प्रत्येक क्रीडाचाहत्यांमध्ये आहे. ...
कॅप्टन कूल धोनीचा चेन्नई सुपरकिंग्स आणि साखळी फेरीत अव्वल स्थानावरील सनरायझर्स हैदराबाद संघांदरम्यान आज, मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीगचा पहिला क्वालिफायर रंगतो आहे. ...
पंजाबचा मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागबरोबर झालेले तिचे भांडण असो किंवा मुंबई पराभूत झाल्यानंतर केलेले वक्तव्य, या गोष्टींमुळे प्रीती चांगलीच प्रकाशझोतात आली. आता पंजाबचे आव्हान संपुष्टात आले, पण तरीही तिने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोह ...