लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
BCCI वर पैशांचा पाऊस! फक्त 45 दिवसात कमावणार 2 हजार कोटी रुपये - Marathi News | BCCI will earn 2 thousand crores only in 45 days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI वर पैशांचा पाऊस! फक्त 45 दिवसात कमावणार 2 हजार कोटी रुपये

आगामी आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि खर्चाचे बीसीसीआयने जे अंदाजपत्रक तयार केले  आहे त्यानुसार बीसीसीआयला 2,017 कोटी रुपयाचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. ...

शुभमनचे 'दे दणादण'; युवराज, हरभजनच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी  - Marathi News | Shubman Gill hits 6 sixes in 123-run knock at Vijay Hazare Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमनचे 'दे दणादण'; युवराज, हरभजनच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी 

19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आपल्या झंझावाती फलंदाजीनं क्रिकेटप्रेमींची मन जिंकणारा टीम इंडियाचा स्टार शुभमन गिल यानं विजय हजारे ट्रॉफीमध्ये धडाकेबाज कामगिरी केलीय. ...

आर. आश्विनला व्हायचंय प्रिती झिंटाच्या संघाचा कर्णधार - Marathi News | ipl-2018-ravichandran-ashwin-possibility-of-captaining-kings-xi-punjab-tspo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर. आश्विनला व्हायचंय प्रिती झिंटाच्या संघाचा कर्णधार

रविचंद्रन अश्विनने पंजाब संघाचा कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे ...

आयपीएल खेळ व खेळाडूच्या हिताची आहे का?   - Marathi News | Is it for the sake of IPL and sportspersons? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल खेळ व खेळाडूच्या हिताची आहे का?  

इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) ‘फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट’चे (फेमा) उल्लंघन केले असेल तर गेल्या दहा वर्षांत ज्या काही टूर्नामेंट आयोजित केल्या, त्याला ‘खेळ’ म्हणता येईल का? याचा विचार करण्याची वेळ आयपीएलच्या आयोजकांवर आली आहे. ...

IPL Auction 2018 : 'सेहवाग मामा'ने भाच्याला केलं खरेदी  - Marathi News | virender sehwag snaps up his nephew mayank dagar for kings xi punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018 : 'सेहवाग मामा'ने भाच्याला केलं खरेदी 

यंदा किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघात एक असा युवा खेळाडू खेळताना दिसेल ज्याची एका विशेष बाबतीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत तुलना होते. ...

आयपीएलमध्ये खेळणार 'वेटर', त्याच्यासाठी 'या' संघानं मोजले 85 लाख - Marathi News | The 'waiter' to play in the IPL, for him 85 lakhs counted by this 'team' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलमध्ये खेळणार 'वेटर', त्याच्यासाठी 'या' संघानं मोजले 85 लाख

दोन दिवसांपूर्वी आयपीएलच्या लिलावात अनेक लहानमोठ्या खेळाडूंवर बोली लागली. पण या लिलावात असे काही खेळाडू आहेत की हा लिलाव ज्याच्यांसाठी जॅकपॉट ठरला आहे. ...

IPL Auction 2018 : 'हा' एकमेव खेळाडू , 11 वर्षांपासून खेळतोय एकाच संघाकडून - Marathi News | IPL Auction 2018: This is the only IPL player, playing for 11 years from a single team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction 2018 : 'हा' एकमेव खेळाडू , 11 वर्षांपासून खेळतोय एकाच संघाकडून

आत्तापर्यंत आयपीएलमध्ये सर्व मोसमात खेळलेल्या खेळाडूंचे एकदातरी संघ बदलले आहेत. पण याला अपवाद ठरला तो एका खेळाडूचा ...

IPL auction 2018 : वडील 80 हजार कोटींचे मालक, पण मुलावर लागली केवळ 30 लाखांची बोली - Marathi News | IPL auction 2018: aryaman birla brought in 30 lakhs by rajasthan royals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL auction 2018 : वडील 80 हजार कोटींचे मालक, पण मुलावर लागली केवळ 30 लाखांची बोली

आयपीएल लिलावात संघांच्या मालकांनी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावण्यात आली, पण... ...