७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
रविवारी झालेल्या आयपीएलच्या फायनलमध्ये कतरीनाने अफलातून डान्स केलाय. कतरीनाने 'टायगर जिंदा हैं' मधील गाण्यावर डान्स करताना दिसली. या डान्समधीस तिच्या डान्स स्टेप्स चांगल्याच गाजत आहेत. ...
सलामीवीर शेन वॉटसन (११७*) याने झळकावलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमधील आपला दबदबा सिद्ध करताना सनरायझर्स हैदराबादचा ८ गड्यांनी धुव्वा उडवला आणि तिसऱ्यांदा विजेतेपद उंचावले. ...