लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
शामीला आयपीएलमध्ये खेळू देऊ नका - हसीन जहाँची मागणी - Marathi News | Keep Shami out of IPL team until he resolves family feud: Hasin Jahan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शामीला आयपीएलमध्ये खेळू देऊ नका - हसीन जहाँची मागणी

शामीने आयपीएलच्या तयारीलाही सुरुवात केली आहे. मात्र... ...

IPL 2018- पंजाबी रंगात रंगला ख्रिस गेल, भांगडा करतानाचा व्हिडीओ केला शेअर - Marathi News | ipl 11- chris gayle bhangra onpunjabi song before coming to india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018- पंजाबी रंगात रंगला ख्रिस गेल, भांगडा करतानाचा व्हिडीओ केला शेअर

किग्ज इलेव्हन पंजाब या संघात आल्यानंतर ख्रिस गेल पंजाबी रंगात रंगला आहे. ...

IPL 2018 : वॉर्नरच्या जागी खेळण्यास ' या ' खेळाडूने दिला नकार; हैदराबादला पुन्हा धक्का - Marathi News | IPL 2018: This player refused to play in Warner's place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : वॉर्नरच्या जागी खेळण्यास ' या ' खेळाडूने दिला नकार; हैदराबादला पुन्हा धक्का

एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काही स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये मला खेळायचे आहे. कारण त्यांना मी काही महिन्यांपूर्वीच खेळणार असल्याचे कबूल केले असल्याने मला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळावे लागेल, असे त्या खेळाडूने आयपीएलला नकार देताना सांगितले आहे. ...

IPL 2018 : अमला, रुट यांना मागे टाकत ' या ' खेळाडूने पटकावली स्मिथची जागा - Marathi News | IPL 2018: 'this' player got spot instead of Steven smith | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : अमला, रुट यांना मागे टाकत ' या ' खेळाडूने पटकावली स्मिथची जागा

राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाने यावेळी अमला आणि रूट यांच्या नावावर जोरदार चर्चा केली. पण ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये या दोघांपेक्षा दक्षिण आफ्रिकेचा 'हा' खेळाडू चांगली कामगिरी करू शकतो, असे राजस्थानच्या संघ व्यवस्थापनाला वाटले. ...

IPl 2018 : आयपीएलमध्ये यंदाही आपली जादू चालवणार या हॉट अॅन्ड ब्यूटीफुल अॅंकर - Marathi News | IPL 2018: The Hot and Beautiful Anchor, which runs your magic this year in the IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPl 2018 : आयपीएलमध्ये यंदाही आपली जादू चालवणार या हॉट अॅन्ड ब्यूटीफुल अॅंकर

या सर्वच हॉट, बोल्ड आणि सेक्सी अॅंकर्सनी आयपीएलमध्ये एक वेगळीच जान आणली आहे. ...

IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ' हा ' खेळाडूही बाहेर - Marathi News | IPL 2018: After steve smith and david warner this australian player is also out of ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : स्मिथ आणि वॉर्नर यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा ' हा ' खेळाडूही बाहेर

स्टार्क हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या संघातून खेळणार होता. कोलकाताच्या संघाने स्टार्कला तब्बल 9.4 कोटी रुपये मोजत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. ...

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची उत्सुकता शिगेला - Marathi News | Curiosity for the inauguration of IPL 2018 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची उत्सुकता शिगेला

IPL 2018 : सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी केन विल्यमसन - Marathi News | IPL 2018: Ken Williamson as captain of Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी केन विल्यमसन

धवनला कर्णधारपदाचा जास्त अनुभव नाही. त्याचबरोबर त्याला कर्णधारपद दिले तर फलंदाजीवर त्याचा परिणाम होईल, असे हैदराबादच्या संघ व्यवस्थापनाला वाटले असावे. ...