७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
७ एप्रिलपासून सुरु होत असलेल्या आयपीएलच्या धडाक्याकडे जगभरातील क्रिकेटचाहत्यांचे लक्ष लागले आहे. एकाच वेळी जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू एकमेकांविरुद्ध भिडणार असल्याने गेल्या दशकभरापासून कायम असलेली उत्सुकता यंदा त्याहून अधिक शिगेला पोहचली आहे. ...
आयपीएलदरम्यान केवळ कर्मचाऱ्यांसाठी व शौचालयासाठीच पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली. परंतु, याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामासाठी पाणीपुरवठा करणार का? अशी विचारणा न्यायालयाने महापालिकेकडे मंगळवारी करत यावर उत् ...
गेल्या काही दिवसांपासून शामी हा आपली पत्नी हसीन जहाँने केलेल्या गंभीर आरोपांमुळे व्यथित होता. या आरोपांमुळे त्याची कारकिर्द संपणार, असे काही जणांना वाटले होते. ...