७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
यंदाच्या आयपीएल सत्रामध्ये पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यारी प्रणाली (डीआरएस) सुरु करण्यात येणार असून या निर्णयावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी समाधान व्यक्त केले. त्याचप्रमाणे यंदा पहिल्यांदाच फुटब ...
ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये जिथे संघाचा दोनशे धावा होत नाहीत, तिथे एक खेळाडू एवढ्या धावा करू शकतो का, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मात्र हे शक्य असल्याचे सांगितले आहे. ...
आयपीएलच्या अकराव्या हंगामाला 7 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. पण आयपीएलमध्ये पहिला कोणता फलंदाज बाद झाला, कोणत्या गोलंदाजाने पहिला बळी मिळवला, कोणत्या फलंदाजाने शतक झळकावले होते, या काही गोष्टी आता तुमच्या स्मरणात नसतील, तर जाणून घ्या आयपीएलमधल्या या प ...