७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
सर्वत्र रंगत आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे ११ वे पर्व असून आरसीबीसोबत माझे आठवे वर्ष आहे. आता मात्र या लीगचे स्वरुप सुरुवातीच्या तुलनेत भव्यदिव्य व व्यापक असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक वर्षी आयपीएल भव्य व चमकदार होत आहे. क्रिकेटचा हा वैश्विक उत्सव आह ...
बिनीचे फलंदाज बाद झाल्यावरही ब्राव्होने एकट्याने किल्ला लढवला आणि चेन्नईने एक विकेट राखून विजय मिळवत आपले गुणांचे खाते उघडले. विजयाचा शिल्पकार ठरलेल्या ब्राव्होने 30 चेंडूंत 68 धावांची खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ...
आयपीएलच्या खेळाडूंना किती पैसे मिळतात, याची मोजणी ‘मनीबॉल’ नावाची कंपनी करत आहे. या कंपनीने एक अहवाल जाहीर केला आहे आणि त्यानुसार आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूला किती पैसे मिळाले, हे समोर आले आहे. ...