माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
पाच वर्षांनंतर प्रथमच सवाई मानसिंग स्टेडियमवर बुधवारी आयपीएलचा सामना होणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाविरुद्ध यजमान राजस्थान रॉयल्स संघ घरच्या चाहत्यांपुढे विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे. ...
अटीतटीच्या झालेल्या लढतीत अखेर चेन्नई सुपरकिंग्जनं कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवला. कोलकातानं दिलेल्या 203 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपरकिंग्जला 205 धावा केल्या. ...