माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
तामिळनाडूमधून पुण्यात हलविण्यात आलेल्या आयपीएलच्या सहा सामन्यांसाठी स्टेडियमची व खेळपट्ट्यांची देखभाल करण्याकरिता पुणे महापालिकेकडून अतिरिक्त पाणी मागणार का, असा प्रश्न करत उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ला याचे उत्तर देण्याचे नि ...
सलग दोन पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर गतविजेते मुंबई इंडियन्स शनिवारी पुन्हा एकदा घरच्या मैदानावर विजयाच्या निर्धाराने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध भिडेल. ...
सनरायजर्स हैदराबादने दोन्ही सामने जिंकले. त्या आधी या कामगिरीसाठी संघाने आपला मार्ग स्वत: बनवला आहे. त्यांनी गुरुवारी मुंबई इंडियन्सवर धावांचा पाठलाग करत विजय मिळवला. ...
पंजाबने प्रथम फलंदाजी करताना पंजाबपुढे 156 धावांचे आव्हान ठेवले होते. पण डी'व्हिलियर्सच्या झंझावाती अर्धशतकामुळे बंगळुरुने पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. ...
राहुलने 30 चेंडूंत 2 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावांची खेळी साकारली. राहुल बाद झाल्यावर पंजाबला नायरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो 29 धावांवर बाद झाला. ...