माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
सुरुवातीला पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पुनरागमन करणे हा इतिहास असला तरी मुंबई इंडियन्स या सुरुवातीमुळे मात्र नक्कीच नाराज असेल. आयपीएल प्रदीर्घ कालावधीची स्पर्धा असून यात पुनरागमन करण्याची शक्यता असते, हे खरे आहे. ...
पंजाबच्या 198 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला, पण धोनीला हा सामना चेन्नईला जिंकवून देता आला नाही. या विजयाच्या जोरावर पंजाबने गुणतालिकेत चेन्नईला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे, तर चेन् ...
रविवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर घोंघावले ते संजू सॅमसम नावाचे वादळ आणि या वादळापुढे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाचा आपल्या घरच्या मैदानातच पालापाचोळा झाला. संजूने एकामागून एक फटक्यांची माळ लावत फक्त 45 चेंडूंत 2 चौकार आणि 10 षटकारांच्या जोरावर ...
दोन सामन्यात प्रत्येकी दोन गुण घेणाऱ्या राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघांदरम्यानची लढत रविवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर अनुभवयास मिळणार आहे. ...