लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
IPL 2018 : धावा करायला माझे हात पुरेसे आहेत - धोनी - Marathi News | IPL 2018: My hand is enough to score runs - Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धावा करायला माझे हात पुरेसे आहेत - धोनी

पंजाबविरुद्धच्या खेळीदरम्यान धोनीच्या पाठिला दुखापत झाली होती. पण तरीही त्याने अखेरपर्यंत किल्ला लढवला आणि कुठलीही दुखापत झाली तरी आपले हात धावा करण्यासाठी सक्षम आहेत, हे त्याने दाखवून दिले आहे. ...

IPL 2018 : जेव्हा झिवाला, बाबा धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला... - Marathi News | IPL 2018: When Ziva want to hug Dhoni ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : जेव्हा झिवाला, बाबा धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला...

रविवारी धोनी आयपीएलचा सामना खेळत होता. त्यावेळी त्याची लहानगी झिवा असाच एक बालहट्ट करत होती. झिवा या सामन्यादरम्यान आपल्या बाबांना म्हणजे धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला होता. ...

धोनीची धुमशान खेळी पाहून रोहित शर्माला सतावतेय 'ही' चिंता - Marathi News | Rohit Sharma tweet after Dhoni plays outstanding inning against kings XI punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीची धुमशान खेळी पाहून रोहित शर्माला सतावतेय 'ही' चिंता

धोनीच्या या धुवाधार खेळीनं मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या काळजीत भर घातली आहे. ...

भारतीय स्टार खेळाडूंना सुरुवात मिळली नाही - अयाज मेमन - Marathi News | IPL 2018 - Indian star players did not get the start - Ayaz Memon | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय स्टार खेळाडूंना सुरुवात मिळली नाही - अयाज मेमन

...

दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाची दमदार कामगिरी - अयाज मेमन - Marathi News | IPL 2018 - Strong performance of the poorly understood team - Ayaz Memon | Latest cricket Videos at Lokmat.com

क्रिकेट :दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाची दमदार कामगिरी - अयाज मेमन

...

IPL 2018 : न खेळताच सुरेश रैनानं केला आगळावेगळा विक्रम - Marathi News | IPL 2018: Suresh raina missses First Game chennai Super kings 11 year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : न खेळताच सुरेश रैनानं केला आगळावेगळा विक्रम

198 धावांचा पाठलाग करताना धोनीनं दमदार अर्धशतक केलं, पण पराभव टाळू शकला नाही, काल चेन्नईच्या संघाला सुरेश रैनाची कमी नक्कीच जाणवली असेल. ...

IPL 2018 : अन् गेल ब्राव्होला म्हणाला,.... भावा इकडे ये, बुटाची लेस बांध - Marathi News | CSK vs KXIP, IPL 2018: Dwayne Bravo tied Chris Gayle's shoelaces on ground; fans are happy to see both players sports spirit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : अन् गेल ब्राव्होला म्हणाला,.... भावा इकडे ये, बुटाची लेस बांध

गेल पंजाब आणि ब्राव्हो चेन्नई संघांकडून खेळतात. मात्र मैदानावर मैत्रीची भावना नेहमी जिवंत असते, ...

IPL 2018 : या गोलंदाजामुळं आमचा पराभव झाला - धोनीचे विश्लेषण - Marathi News | IPL 2018: MS dhoni praised panjab bowler Mujeeb After lossing match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : या गोलंदाजामुळं आमचा पराभव झाला - धोनीचे विश्लेषण

धोनीने नाबाद 79 धावा करत एकाकी झुंज दिली. धोनीने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले, मात्र त्याच्या खेळीला विजयी टिळा लागला नाही. ...