लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
पुण्यातील आयपीएल सामान्यांवर पाणी संकट, पवना धरणाचे पाणी सोडण्यास स्थगिती - Marathi News |  Suspension to water leakage on Pune IPL players, Pawana dam water release | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुण्यातील आयपीएल सामान्यांवर पाणी संकट, पवना धरणाचे पाणी सोडण्यास स्थगिती

चेन्नई सुपरकिंग्जचे (सीएसके) सामने पुण्याला हलविल्यानंतरही सीएसकेवरील पाणी संकट कायम राहिले आहे. पुण्याच्या गहुंजे स्टेडियला पवना धरणातून पाणी सोडण्यास उच्च न्यायालयाने पुढील आदेश देईपर्यंत स्थगिती दिली. ...

फिरकी गोलंदाजांनी छाप पाडली - Marathi News | Spinners impressed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरकी गोलंदाजांनी छाप पाडली

इडन गार्डन स्टेडियमवर चार दिवसांपुर्वीच कोलकाता नाइट रायडर्स संघावर पहिल्यांदा आम्ही विजय मिळवला. हा एक शानदार विजय असून कायम आमच्या स्मरणात राहिल. ...

आयपीएलच्या पुण्यातील सामन्यांचे आयोजन संकटात, पाणी देण्यास हायकोर्टाची मनाई  - Marathi News | Bombay High Court bars Maharashtra Cricket Association from using water from Pavana dam | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलच्या पुण्यातील सामन्यांचे आयोजन संकटात, पाणी देण्यास हायकोर्टाची मनाई 

कावेरी पाणी विवादानंतर मिळालेल्या धमक्यांमुळे चेन्नई येथून पुण्यात हलवण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन संकटात सापडले आहे. ...

ब्राव्होचं 'गॅटमॅट'?... 'या' बॉलिवूड नायिकेसोबत करतोय डेटिंग  - Marathi News | is CSK’s Dwayne Bravo dating Actress Natasha Suri? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ब्राव्होचं 'गॅटमॅट'?... 'या' बॉलिवूड नायिकेसोबत करतोय डेटिंग 

बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं हे तसं जुनं आहे. ही दोन्ही क्षेत्र हातात हात घालून नेहमीच बघायला मिळतात. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्रींचे कितीतरी अफेअर्स आजही चर्चेत असतात. ...

IPL 2018ः नऊ खेळाडूंच्या नाकी नऊ; दुखापतीमुळे आयपीएलमधून 'आऊट' - Marathi News | zaheer khan mitchell santner kedar jadhav pat-cummins and these crickerters are out of ipl 11 due to injury see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018ः नऊ खेळाडूंच्या नाकी नऊ; दुखापतीमुळे आयपीएलमधून 'आऊट'

ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी वाटतेय; विराट कोहलीची 'सटकली' - Marathi News | IPL 2018 : Why Virat Kohli did not want to wear the orange cap after match against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑरेंज कॅप फेकून द्यावीशी वाटतेय; विराट कोहलीची 'सटकली'

संघाचा पराभव झाल्यामुळं विराटचा राग शांत झाला नव्हता.  ...

मोहम्मद शामी पोलिसांमुळे अडकला कोलकात्यात, दिल्लीचा संघ बेंगळुरूला पोहोचला - Marathi News | Mohammed Shami to be interrogated by Kolkata police on Wednesday after complaint by wife Hasin Jahan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शामी पोलिसांमुळे अडकला कोलकात्यात, दिल्लीचा संघ बेंगळुरूला पोहोचला

कोलकाता पोलीसाचे शमीला समन्स ...

VIDEO : मुंबई संघाला मोठा झटका?,  हार्दिकचा थ्रो लागला ईशान किशनच्या तोंडावर - Marathi News | IPL 2018: Ishan Kishan Gets Injured After Ball Hits His Face | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO : मुंबई संघाला मोठा झटका?,  हार्दिकचा थ्रो लागला ईशान किशनच्या तोंडावर

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंसह प्रेक्षकांच्याही काळजाचा ठोका चुकला होता. ...