लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
कोलकाता नाईट रायडर्सपुढे गेल वादळ रोखण्याचे आव्हान - Marathi News | Challenge of blocking Gail before Kolkata Knight Riders | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाईट रायडर्सपुढे गेल वादळ रोखण्याचे आव्हान

गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला कोलकाता नाईट रायडर्स आणि शानदार फॉर्मात परतलेला किंग्स इलेव्हन पंजाब संघादरम्यान शनिवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत आक्रमक फलंदाज विंडीजचे आंद्रे रसेल व ख्रिस गेल यांच्या कामगिरीवर लक्ष राहील. ...

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली डेअरडेविल्स आज भिडणार - Marathi News | Royal Challengers Bangalore and Delhi Daredevils will clash today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली डेअरडेविल्स आज भिडणार

बंगळुरू : विजयासाठी उत्सुक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली डेअरडेविल्स आयपीएलच्या सामन्यात उद्या एकमेकांविरोधात उभे ठाकणार आहेत. त्यांचे लक्ष्य विजय मिळवून गुणतक्त्यात वरचे स्थान मिळवण्याकडे असेल. दोन्ही संघ अजून चारपैकी एकच सामना जिंकू शकल ...

CSK vs RR, IPL 2018 : वॉटसनचा शतकी धमाका; चेन्नई एक्सप्रेस अव्वल - Marathi News | CSK vs RR, IPL 2018 LIVE: Both Dhoni and Raina will play in this match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR, IPL 2018 : वॉटसनचा शतकी धमाका; चेन्नई एक्सप्रेस अव्वल

राजस्थानच्या गोलंदाजीवर कडक फटकेबाजी करत वॉटसनने दमदार शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने 204 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव 140 धावांवर आटोपला. ...

IPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग - Marathi News | IPL 2018: we have save IPL as we took Chris Gayle in our team. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग

सेहवाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " ख्रिस गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवले आहे. " ...

IPL 2018 : दुर्दैवी...सामन्यावर सट्टा लावला... हरला... अन् धमकीला घाबरून गळफास घेतला! - Marathi News | IPL 2018: a 19-year-old student commit suicide as he lost in betting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : दुर्दैवी...सामन्यावर सट्टा लावला... हरला... अन् धमकीला घाबरून गळफास घेतला!

भारतातील सट्टेबाजीमुळं 19 वर्षीय निष्पाप विद्यार्थानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

चेन्नईच्या चाहत्यांचा गट पुण्यात उत्साहात दाखल  - Marathi News | fan followers of Chennai are arrived at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चेन्नईच्या चाहत्यांचा गट पुण्यात उत्साहात दाखल 

कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून झालेला वाद हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ससंघाला चांगलाच भोवला आहे. या वादामुळे त्यांना आपल्या घरच्या मैदानातील सामन्यांना मुकावे लागले आणि हे सामने पुण्याला हलवण्यात आले. पण आपल्या चाहत्यांना पुण्याला पोहोचता यावे, यास ...

ख्रिस गेलच्या शतकानंतर विराट कोहलीचा फोन वाजला अन्... - Marathi News | IPL 2018 Chris Gayle's century and a call to virat kohli satire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलच्या शतकानंतर विराट कोहलीचा फोन वाजला अन्...

ख्रिस गेलच्या शतकानंतर आयपीएल वर्तुळात वेगवान घडामोडी घडल्याचं, बरीच फोनाफोनी झाल्याचं खबऱ्यांकडून कळतं.  ...

Video : गेलच्या धमाकेदार शतकानंतर युवराज सिंगचा धमाकेदार डान्स  - Marathi News | IPL 2018 : Yuvraj Singh's epic dance celebrating Chris Gayle's century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : गेलच्या धमाकेदार शतकानंतर युवराज सिंगचा धमाकेदार डान्स 

गेलच्या या तुफानी शतकी खेळीमुळे पंजाबला सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवता आला.  ...