७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
अखेरच्या चेंडूवर श्रेयस बाद झाला आणि रोमहर्षक लढतीत पंजाबने दिल्लीवर चार धावांनी विजय मिळवला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ...
चेन्नई सुपरकिंग्सने अंबाती रायडू व सुरेश रैना यांच्या अर्धशतकी खेळीनंतर दीपक चहरच्या अचूक माऱ्याच्या जोरावर रविवारी रंगतदार लढतीत सनरायझर्स हैदराबादचा ४ धावांनी पराभव केला ...
कुठल्या खेळपट्टीवर हा मारा होतो हेदेखील महत्त्वपूर्ण आहे. पण आयपीएलच्या पहिल्या दोन सत्रातील अपवाद वगळता लेगस्पिनर लीगमध्ये प्रभावी ठरल्याचे दिसते. ...