शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आयपीएल 2018

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 

Read more

क्रिकेट : KKR vs DD, IPL 2018 LIVE : कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय

मुंबई : ‘आयपीएलच्या बॅनर’मुळे पश्चिम रेल्वेला ‘ब्रेक’!

क्रिकेट : IPL 2018 : धावा करायला माझे हात पुरेसे आहेत - धोनी

क्रिकेट : IPL 2018 : जेव्हा झिवाला, बाबा धोनीला मिठी मारण्याचा मोह झाला...

क्रिकेट : धोनीची धुमशान खेळी पाहून रोहित शर्माला सतावतेय 'ही' चिंता

क्रिकेट : भारतीय स्टार खेळाडूंना सुरुवात मिळली नाही - अयाज मेमन

क्रिकेट : दुबळ्या समजल्या जाणाऱ्या संघाची दमदार कामगिरी - अयाज मेमन

क्रिकेट : IPL 2018 : न खेळताच सुरेश रैनानं केला आगळावेगळा विक्रम

क्रिकेट : IPL 2018 : अन् गेल ब्राव्होला म्हणाला,.... भावा इकडे ये, बुटाची लेस बांध

क्रिकेट : IPL 2018 : या गोलंदाजामुळं आमचा पराभव झाला - धोनीचे विश्लेषण