७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
सनरायझर्स हैदराबादने मुंबईपुढे विजयासाठी 119 धावांचे माफक आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. मुंबईचा डाव 87 धावांत आटोपला आणि त्यांना 31 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. ...
कोल्हापूर शहरातील शाहूपुरी सहावी गल्ली येथील दशरथ अपार्टमेंटमधील एका फ्लॅटवर व राजाराम रोडवरील कमलकृष्ण कॉम्प्लेक्सच्या गाळ्यातील बुकीवर छापा टाकून पोलिसांनी आयपीएल क्रिकेट सामना बेटिंग रॅकेटचा सोमवारी (दि. २३) रात्री पर्दाफाश केला. ...