लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
सनरायझर्सची गोलंदाजी लक्षवेधी - Marathi News | Sunrisers bowlers eyeball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्सची गोलंदाजी लक्षवेधी

आयपीएल आता अर्ध्यावर आली असून स्पर्धा अजून अटीतटीची झाली आहे. तसेच यंदाच्या सत्रात आॅरेंज आणि पर्पल कॅकवर कब्जा करणाऱ्या खेळाडूंमध्ये सातत्याने बदल दिसून येत आहे. ...

CSK vs DD, IPL 2018 : चेन्नई अव्वल स्थानी; दिल्लीवर 13 धावांनी विजय - Marathi News | CSK vs DD, IPL 2018 LIVE: Dhoni changes four changes made in Chennai team, Lugei Ngigid to play first match today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs DD, IPL 2018 : चेन्नई अव्वल स्थानी; दिल्लीवर 13 धावांनी विजय

अटीतटीच्या झालेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 13 धावांनी विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. ...

IPL 2018 : ... तर ख्रिस गेल बंगळुरुच्या संघात पुन्हा जाऊ शकतो, कसे ते वाचा - Marathi News | IPL 2018: ... and Chris Gayle can go back to the team in Bangalore, how it Happen | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : ... तर ख्रिस गेल बंगळुरुच्या संघात पुन्हा जाऊ शकतो, कसे ते वाचा

जर बंगळुरुच्या संघाला गेलला आपल्या संघात सामील करून घ्यायचे असेल, तर ते अशक्य नक्कीच नाही. कदाचित तुम्हाला हे खोटे वाटत असेल, पण आयपीएलमधल्या या नवीन नियमामुळे ते शक्य होऊ शकते. ...

IPL 2018 : विराटच्या ' या ' कॅचवर भाळली अनुष्का शर्मा - Marathi News | IPL 2018: Anushka Sharma Happy on Virat Kohli's 'catch' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : विराटच्या ' या ' कॅचवर भाळली अनुष्का शर्मा

पराभवाने बंगळुरुचा कर्णधार निराश झाला असला तरी त्याची ही निराशा फारच कमी काळ राहीली. कारण या सामन्यात जो कोहलीने एक झेल पकडला ते पाहून त्याच्यावर अनुष्का शर्मा पुन्हा एकदा भाळली.  ...

बर्थ डे स्पेशलः हिटमॅन रोहितच्या 'या' विक्रमांनी जगाला 'याड' लावलं! - Marathi News | Birth Day Special: rohit sharma's records in cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बर्थ डे स्पेशलः हिटमॅन रोहितच्या 'या' विक्रमांनी जगाला 'याड' लावलं!

नाराज कोहली भडकला, असं खेळलो तर कधीच जिंकू शकणार नाही! - Marathi News | IPL 2018, RCB vs KKR : If we field like that, we don't deserve to win says Virat kolhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नाराज कोहली भडकला, असं खेळलो तर कधीच जिंकू शकणार नाही!

संघाच्या क्षेत्ररक्षणामुळं झालेला पराभव सामन्यानंतर कोहलीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.  ...

विजयी मार्गावर परतण्यास चेन्नई उत्सुक, आज दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध लढणार - Marathi News | IPL 2018 : CSKvs DD, Chennai are eager to return to the winning track, today they will fight against Delhi Daredevils | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजयी मार्गावर परतण्यास चेन्नई उत्सुक, आज दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध लढणार

मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभूत झाल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज विजयी मार्गावर परतण्यासाठी सोमवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध भिडेल ...

मुंबईने अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवायला हवा - Marathi News | Mumbai need to play an additional fast bowler | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईने अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवायला हवा

या विजयामुळे मुंबई इंडियन्सने आव्हान कायम राखले, पण त्याचसोबत बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्जचा पराभव करीत त्यांचा उंचावलेला आत्मविश्वास आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे ...