७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
यंदाच्या सत्रात आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी उर्वरित ६ सामने जिंकणे अनिवार्य असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघापुढे बुधवारी घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचे कडवे आव्हान असेल. ...
आयपीएल सुरू होऊन तीन आठवडे झाले असून ही स्पर्धा आता मुख्य प्रवाहात आली आहे. सर्वच संघांचे प्रत्येकी ७ सामने खेळून झालेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ टॉपवर आहेत. ...
अनुष्का शर्मा आपल्या वाढदिवशी आयपीएलचा सामना बघायला आली तेव्हा बऱ्याच जणांनी त्यावर विनोद करायला सुरुवात केली होती. पण विराट कोहलीने मात्र अनुष्काला वाढदिवसाची विजयी भेट देत त्या विनोदवीरांना चोख उत्तर दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने आपल्या घ ...
ठिकाण मुंबईतील क्रिकेटची पंढरी असलेले शिवाजी पार्क. दुपारच्या वेळी सराव करत असलेल्या बाल क्रिकेटपटूंचा खेळ रंगात आला होता. तेवढ्यात तिथे केस आणि दाढी वाढलेला म्हातारबाबा अवतरला. त्याने क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. बच्चेकंपनीला याची गंमत वाटली ...