लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosSchedule & ResultsPoints TableTeamsSquads
आयपीएल 2018

आयपीएल 2018

Ipl 2018, Latest Marathi News

७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. 
Read More
मुंबईचा पराभव म्हणजे ‘केवळ दोन चेंडूंची कथा’ - Marathi News | Mumbai's defeat means 'the story of only two balls' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा पराभव म्हणजे ‘केवळ दोन चेंडूंची कथा’

ही तीन षटकांची म्हणा किंवा मग दोन चेंडूंचीच कहाणी समजा... दुसऱ्या शब्दात सांगायचे तर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सबाबत असेच घडले. ...

मुंबई इंडियन्सच्या अडचणींत वाढ - Marathi News |  Mumbai Indians have a problem | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सच्या अडचणींत वाढ

बंगळुरु येथे मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) आणि मुंबई इंडीयन्स यांच्यात झालेला सामना रंगतदार होता ...

DD vs RR, IPL 2018 LIVE : रोमहर्षक लढतीत दिल्लीची राजस्थानवर चार धावांनी मात - Marathi News | DD vs RR, IPL 2018 LIVE: Ricky Ponting's Give Guidance To Prithvi Shaw | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DD vs RR, IPL 2018 LIVE : रोमहर्षक लढतीत दिल्लीची राजस्थानवर चार धावांनी मात

अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोन मुंबईकर आज एकमेकांपुठे उभे ठाकले आहेत. कारण आज सामना रंगणार आहे तो दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात. ...

IPL 2018 : आजच्या दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात ' या ' पाच खेळाडूंवर ठेवा लक्ष - Marathi News | IPL 2018: Keep eye on these five players in the match between today's Delhi and Rajasthan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : आजच्या दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात ' या ' पाच खेळाडूंवर ठेवा लक्ष

बुधवारी दिल्ली डेअसडेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यात कोणते पाच खेळाडू लक्षवेधी ठरतील, ते आपण पाहूया. ...

IPL 2018 : धोनीनं पुन्हा जिंकली मनं, 'असा' साजरा केला कामगार दिवस - Marathi News | ipl 2018 ms dhoni meets ground staff on international labours day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : धोनीनं पुन्हा जिंकली मनं, 'असा' साजरा केला कामगार दिवस

चेन्नईचं चिदंबरम स्टेडियम आणि पुण्याच्या गहुंजे स्टेडियमशी धोनीचं वेगळं नातं आहे. ...

IPL 2018 : मुंबई इंडियन्ससाठी ' करो या मरो '; जिंकावे लागतील जवळपास सर्वच सामने - Marathi News | IPL 2018: 'Do or Die' for Mumbai Indians; Almost all matches will be required to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : मुंबई इंडियन्ससाठी ' करो या मरो '; जिंकावे लागतील जवळपास सर्वच सामने

सध्याच्या घडीला मुंबईच्या खात्यात चार गुण आहेत. त्यामुळे उर्वरीत सहा सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवावा लागेल. जर मुंबईकडून असे घडले नाही तर त्यांच्यावर आयपीएलमधून बाहेर पडण्याची वेळ येऊ शकते. ...

आयपीएल सामन्यावेळी अनेकदा स्क्रिनवर दिसलेली 'ती' तरुणी कोण, माहितीय का? - Marathi News | ipl mystery girl malti chahar came on screen many times during ipl chennai super king matches | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल सामन्यावेळी अनेकदा स्क्रिनवर दिसलेली 'ती' तरुणी कोण, माहितीय का?

IPL 2018 : २ चेंडूत दिल्या २६ धावा... मुंबई इंडियन्सचा 'न आठवावा असा प्रताप' - Marathi News | IPL 2018, RCB vs MI: How two deliveries cost Mumbai Indians the entire match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : २ चेंडूत दिल्या २६ धावा... मुंबई इंडियन्सचा 'न आठवावा असा प्रताप'

मुंबईच्या १०व्या षटकात रॉयल चॅलेंजर्सचा स्फोटक फलंदाज ब्रॅण्डन मॅकलमने हार्दिक पंड्याच्या एका चेंडूवर षटकार ठोकला. ...