७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
फॉर्ममध्ये असलेला स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्यासोबत फलंदाजी करीत असल्याने माझे काम सोपे झाल्याचे किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर लोकेश राहुलचे मत आहे. ...
आयपीएलमधील एलिमिनेटरचा सामना 23 मे रोजी पुण्यात होणार होता. त्याचबरोबर क्वालिफायर-2 हा सामना 25 मे रोजी पुण्यातच खेळवण्यात येणार होता. पण आता हे दोन्ही सामने कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. ...