७ एप्रिल ते २७ मेदरम्यान आयपीएलच्या अकराव्या सत्राचा थरार रंगेल. गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या घरच्या मैदानावर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि पहिला सामना रंगणार असून, अंतिम सामनाही मुंबईतच होणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ६ एप्रिल रोजी आयपीएलच्या ११व्या सत्राचे दिमाखात बिगूल वाजेल. यावर्षीपासून चेन्नई आणि राजस्थान या संघाचा समावेश झाला आहे. Read More
मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमध्ये मुसंडी मारताना दिसत आहे. पुढील फेरी गाठण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी मुंबईला आज कोलकाता नाईट रायडर्सचे कडवे आव्हान परतवून लावण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. ...
अनेकांसारखे मी देखील शुभमान गिलबाबत ऐकले होते. त्याच्या बऱ्याच विशेषता कानावर होत्या. अंडर -१९ विश्वचषकात त्याच्या फलंदाजीची झलकही पाहिली. तो शानदार, सहज, संतुलित आणि नव्या संकल्पना राबविण्यात तरबेज मानला जातो. अन्य खेळाडूंना जे जमत नाही ते शुभमनसाठी ...
येथील विकास चौक परिसरातील सचिन खोडे याच्या घरी आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड घातली. या कारवाईत १ लाख १८ हजार २७० रुपये जप्त करण्यात आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. ...
दिल्लीच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सात विकेट्स राखत हा सामना जिंकला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. ...
रवींद्र जडेजा आणि हरभजन सिंग या दोघांनी तिखट मारा करत बंगळुरुचा अर्धा संघ गारद केला आणि त्यामुळे बंगळुरुला 127 धावांवर समाधान मानावे लागले. चेन्नईने हे माफक आव्हान सहा विकेट्स आणि 12 चेंडू राखून सहज पूर्ण केले. ...
चेन्नई सुपरकिंग्सचे फलंदाज शानदार कामगिरी करीत आहेत पण शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे आव्हान परतवून लावण्यासाठी गोलंदाजी कशी सुधारायची या चिंतेने ‘धोनी अॅण्ड कंपनी’ला ग्रासले आहे. ...
कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांदरम्यान झालेल्या सामन्यात काही रोमांचक गोष्टी घडल्या. एक म्हणजे या सामन्यात चेन्नईची विजयी मालिका खंडित झाली. या वेळी चेन्नईच्या सांघिक कामगिरीत कमतरता दिसली. फलंदाजीत पहिल्या १० षटकांत ९० धावा फटकाव ...
अस्तित्व कायम राखण्यासाठी धडपडणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शनिवारी सनरायझर्स हैदराबादच्या भेदक मा-याचे आव्हान असेल. दिल्लीवर स्पर्धेबाहेर पडण्याचे संकट आहे. नऊ सामन्यात तीन विजयासह त्यांनी सहावे स्थान मिळवले आहे. ...